Arogya BhartiDaily UpdateMega Bharti

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 ; तब्बल 10,949+ जागांची मेगाभरती!!

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग | Maharashtra State Public Health Department अंतर्गत विविध पदाच्या 10,949 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22-सप्टेंबर-2023 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराची शैक्षणिक अर्हता पूर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Maharashtra State Public Health Department Recruitment 2023/ Maharashtra Arogya Vibhag Bharti pdf/ Maharashtra Arogya Vibhag Job Vacancies 2023 | महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “आरोग्य विभाग” भरतीबाबत कळवावे.

(Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023) महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023
Total Post -एकूण जागा
10,949 जागा
Post Name -पदाचे नाव
गट- क – गृहवस्त्रपाल, भांडार नि वस्त्रपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहायक, क्ष-किरण तंत्रज्ञ/अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ/ अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, इसीजी तंत्रज्ञ, दंतयांत्रिकी, डायलिसिस तंत्रज्ञ, अधीपरीचारिका, दूरध्वनी चालक, वाहन चालक, शिंपी, नळकारागीर, सुतार, नेत्र चिकित्सा अधिकारी, भौतिकोपचार तज्ञ, व्यवसोपचार तज्ञ, समोपदेष्टा, रासायनिक सहायक, अनुजिव सहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अवैद्यकिय सहायक, वॉर्डन, अभिलेखापाल, कनिष्ठ लिपिक, विजतंत्री, कुशल कारागीर, वरिष्ठ/ कनिष्ठ तांत्रिक सहायक, तंत्रज्ञ, दंत आरोग्यक, सांखिकी अन्वेषक, कार्यदेशक, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहायक, उच्चश्रेणी/ निम्नश्रेणी लघुलेखक, ग्रंथपाल इत्यादी…
___________________________________________
गट- ड – मदतनीस, सहायक, शिपाई, सफाई कामगार, रुग्णपट वाहक, पंप परिचर, लेदर वर्कर, वेस्टक, चतुर्थश्रेणी कर्मचारी, आया, कक्ष सेवक, अपघात विभाग सेवक, परिचर, पुरुष सेवक, दंत सहायक, रक्तपेढी परिचर, प्रयोगशाळा परिचर, वाहन स्वच्छक, हमाल, मजदुर, शिंपी, पाळणावाहक, संदेशवाहक इत्यादी..
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
गट- क पदांसाठी शैक्षिणक पात्रता pdf 📑
गट- ड पदांसाठी शैक्षिणक पात्रता pdf 📑
Age Limit -वयोमर्यादा
खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
मगास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
Pay Scale -वेतनमान
पदानुसार
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
महाराष्ट्र
Fees -फी
खुला प्रवर्ग – ₹1000
मागास प्रवर्ग – ₹900
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 29 ऑगस्ट 2023 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 18 सप्टेंबर 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
[मुदतवाढ]
दिनांक 22 सप्टेंबर 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
18-सप्टेंबर-2023 आहे.
[मुदतवाढ]
22-सप्टेंबर-2023 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
•ऑनलाईन परीक्षा
View Notification Adv -जाहिरात पहा
येथे पहा गट क जाहिरात 📑
येथे पहा गट ड जाहिरात 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
[ऑनलाईन अर्ज सुरू]
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠

FAQ : Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2023

•”महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2023″ साठी अर्ज कसा करायचा?

सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “Apply करा” बटण वर क्लिक करून प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

•सदर आरोग्य विभाग भरती परीक्षा साठी अभ्यासक्रम काय असेल?

आरोग्य विभाग भरती परीक्षेचा अभ्यासक्रम वरील मूळ जाहिरातीत दिला आहे. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून वेळोवेळी नवीन भरती अपडेट मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा 🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 🔔

महाराष्ट्र कृषी सेवक 2100+ जागांची भरती 🔔

भारतीय नियंत्रक 1770+ जागांची मेगाभरती 🔔

सेंट्रल वेअरहौसिग 150+ जागांची बंपर भरती 🔔

भारतीय नौदलात 360+ जागांची मेगाभरती 🔔

10वी पास महाराष्ट्र “शिपाई” पदांची बंपर भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎