Daily UpdateMahavitaran Bharti

Maha Transco Bharti 2023 ; महापारेषण अंतर्गत 598 जागांची मोठी भरती!!

Maha Transco Bharti 2023

Maha Transco Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी | Maharashtra State Electricity Transmission Co. Limited अंतर्गत विविध पदाच्या 598 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 24-ऑक्टोबर-2023 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित क्षेत्रातली अर्हता पूर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd Recruitment 2023/ Maha Transco Bharti 2023/ Mahapareshan Bharti pdf/ Mahatransco Job Vacancies 2023| महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रात नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “Mahatransco” भरतीबाबत कळवावे.

(MahaTransco Bharti 2023) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी भरती/ महापारेषण भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Mahapareshan Bharti 2023
Total Post -एकूण जागा
598 जागा
Post Name -पदाचे नाव
1) कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)
3) उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)
4) सहायक अभियंता (ट्रान्समिशन)
5) सहायक अभियंता (टेलिकम्युनिकेशन)
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
1) कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) – I) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी II) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कामाचा 02 वर्षे अनुभव
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) – I) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी II) 07 वर्षे अनुभव किंवा उप कार्यकारी अभियंता म्हणून कामाचा 02 वर्षे अनुभव
3) उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) – I) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी II) 03 वर्षे अनुभव
4) सहायक अभियंता (ट्रान्समिशन) – I) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
5) सहायक अभियंता (टेलिकम्युनिकेशन) – इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी
Age Limit -वयोमर्यादा
1) कार्यकारी अभियंता (ट्रान्स) – 40 वर्षे
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्स) – 40 वर्षे
3) उप कार्यकारी अभियंता (ट्रान्स) – 38 वर्षे
4) सहायक अभियंता (ट्रान्स) – 38 वर्षे
5) सहायक अभियंता (टेलि) – 38 वर्षे
Pay Scale -वेतनमान
₹49,210 ते 1,75,960 पर्यंत
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
महाराष्ट्र
Fees -फी
खुला प्रवर्ग – ₹700
मागास प्रवर्ग – ₹350
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 04 ऑक्टोबर 2023 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 24 ऑक्टोबर 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
24-ऑक्टोबर-2023 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
•ऑनलाईन लेखी परीक्षा
(Online Written Test)
View Notification Adv -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf -01
येथे पहा जाहिरात pdf -02
येथे पहा जाहिरात pdf -03
येथे पहा जाहिरात pdf -01 & 05
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠

FAQ : Maha Transco Bharti 2023 | महापारेषण भरती 2023

सदर महापारेषण भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “Apply करा” बटण वर क्लिक करून प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. यशस्वी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा 🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

महाराष्ट्र तलाठी भरती निकाल लाईव्ह 🔔

सेंट्रल रेल्वे 3000+ जागांची मेगाभरती 🔔

लेटेस्ट पोलीस भरती अभ्यासक्रम pdf 🔔

महापारेषण बीड 130+ जागांची भरती 🔔

वनरक्षक ऑनलाईन परीक्षा निकाल लाईव्ह 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎