MAHA TAIT Exam Details PDF 2023 | TAIT Syllabus PDF 2023 | TAIT Previous Year Question Paper
Maha TAIT Exam 2023
Maha TAIT Exam 2023 : महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2023 विषयी संपूर्ण माहिती आपण या पोस्ट पाहणार आहोत. महा टेट परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचा अभ्यासक्रम PDF, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF खाली देत आहोत जेणेकरून Maha TAIT Exam 2022-2023 च्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना याचा फायदा होईल.
View Notification Adv -जाहिरात पहा |
इथे पहा जाहिरात PDF ✓ |
जाहिरात पाहिल्यानंतर बऱ्याचशा उमेदवारांना प्रश्न पडला असेल Maha TAIT Syllabus Details/ Maha TAIT Syllabus PDF/ TAIT Exam Details 2023 की परीक्षेचे नेमके स्वरूप कसे असेल? अभ्यासक्रम काय असेल? परीक्षेत काही महत्त्वाचे बदल झाले आहेत का? निवड प्रक्रिया? आरक्षणासंदर्भात सविस्तर माहिती, उपलब्ध पदसंख्या? प्रवेशपत्र? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी खालील महत्त्वाच्या PDF डाऊनलोड करू शकता l

Maha TAIT Syllabus Details PDF 2023
Maha TAIT Syllabus PDF – अभ्यासक्रम |
इथे पहा TAIT अभ्यासक्रम PDF ✓ |
यानंतर महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहूया जेणेकरून प्रश्नाच्या काठिण्य पातळीचा अंदाज आपल्याला येईल.
Previous Year Question Paper PDF Maha TAIT Exam
Previous Year Question Paper PDF – प्रश्नपत्रिका |
इथे पहा प्रश्नपत्रिका PDF ✓ |
यानंतर इच्छुक उमदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2023 आहे. 12-फेब्रुवारी-2023 आहे. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता महत्वाची ठरणार आहे. Maha TAIT साठी Apply कुठे करावा? आणि महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत ते पाहूया.
Important dates -महत्त्वाच्या तारखा |
दिनांक 31 जानेवारी 2023 ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक 12 फेब्रुवारी 2023 ऑनलाईन अर्ज शेवट दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पासून ऑनलाईन प्रवेशपत्र दिनांक 22 फेब्रुवारी 2023 ते 03 मार्च 2023 ऑनलाईन परीक्षा (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार यामध्ये बदल होऊ शकतो) |
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख |
[मुदतवाढ] 12-फेब्रुवारी-2023 आहे. |
Official Website -अधिकृत संकेतस्थळ |
इथे क्लिक करा ✓ |
Online Apply -ऑनलाईन अर्ज |
Apply करा ✓ |
खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

इतर महत्त्वाच्या भरती..
महाराष्ट्र डाक विभाग 2508 जागांची भरती ✓
CISF कॉन्स्टेबल 451 जागांची मोठी भरती ✓
SSC अंतर्गत 11409 जागांची मेगाभरती ✓
C-Dot अंतर्गत नवीन 395 जागांची भरती ✓
SECL अंतर्गत नवीन 405 जागांची भरती ✓
भारतीय डाक सेवक Cut-off PDF 2022 ✓
MPSC अंतर्गत 7034 लिपीक पदांची भरती ✓
LIC मध्ये 1942 ADO पदांची मोठी भरती ✓