Daily Update

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत 345 जागांची मोठी भरती!!

Maha Food Bharti 2023

Maha Food Bharti 2023 : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र | Maharashtra Food, Supplies and Consumer Protection Department अंतर्गत विविध पदाच्या 345 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-डिसेंबर-2023 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Maharashtra Food, Supplies and Consumer Protection Department Recruitment 2023/ Maha Food Bharti 2023 pdf/ Anna Nagari Purvatha Bharti/ Maha Food Vacancies 2023| अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रात नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “Maha Food Bharti” भरतीबाबत कळवावे.

(Maharashtra Food Recruitment 2023) महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023-24/ अन्न, नागरी पुरवठा भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Maha Food Bharti 2023
Total Post -एकूण जागा
1) पुरवठा निरीक्षक (गट- क) – 324 जागा
2) उच्चस्तर लिपिक (गट- क) – 21 जागा
एकूण 345 जागा
Post Name -पदाचे नाव
1) पुरवठा निरीक्षक (गट- क)
2) उच्चस्तर लिपिक (गट- क)
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
1) पुरवठा निरीक्षक (गट- क) – पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल)
2) उच्चस्तर लिपिक (गट- क) – पदवीधर
Age Limit -वयोमर्यादा
किमान 18 वर्षे
कमाल 38 वर्षे

मागास प्रवर्ग – 05 वर्षापर्यंत सूट
Pay Scale -वेतनमान
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
महाराष्ट्र
Fees -फी
अराखिव प्रवर्ग – ₹1000
मागास प्रवर्ग – ₹900
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 13 डिसेंबर 2023 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 31 डिसेंबर 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
31-डिसेंबर-2023 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
•ऑनलाईन परीक्षा
View Notification Adv -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠

FAQ ; Maha Food Bharti 2023-24 | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023-24

•सदर अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

सदर अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “येथे Apply करा” बटण वर क्लिक करून प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. शेवटी यशस्वी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा 🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

महाराष्ट्र वन विभाग भरती कट ऑफ जाहीर!!🔔

भारतीय रेल्वे मध्ये 1100+ जागांची मेगाभरती 🔔

इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 995 जागांची नवीन भरती 🔔

महाराष्ट्र विद्युत पारेषण 2500+ जागांची मेगाभरती 🔔

SSC GD कॉन्स्टेबल 21,146 जागांची मेगाभरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎