Daily UpdateMega Bharti

Jalsampada Vibhag Bharti 2023 ; जलसंपदा विभाग महाराष्ट्र मध्ये 4497 जागांची मेगाभरती!!

Jalsampada Vibhag Bharti 2023

Jalsampada Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभाग | Water Resource Department Maharashtra अंतर्गत विविध पदाच्या 4497 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 24-नोव्हेंबर-2023 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Water Resource Department Maharashtra Recruitment 2023/ Jalsampada Vibhag Bharti 2023 pdf/ Jalsampda Vibhag Bharti pdf Maharashtra/ WRD Maharashtra Job Vacancies 2023| महाराष्ट्र जलसंपदा विभाग मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “Maha WRD” भरतीबाबत कळवावे.

(Jalsampada Vibhag Bharti 2023) महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2023/ जलसंपदा विभाग भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Total Post -एकूण जागा
4497 जागा
Post Name -पदाचे नाव
1) वरिष्ठ वैज्ञानिक सहायक (गट- ब)
2) निम्नश्रेणी लघुलेखक (गट- ब)
3) कनिष्ठ वैज्ञानिक सहायक (गट- ब)
4) वैज्ञानिक सहायक (गट- ब)
5) आरेखक (गट- क)
6) सहायक आरेखक (गट- क)
7) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट- क)
8) प्रयोगशाळा सहाय्यक (गट- क)
9) अनुरेखक (गट- क)
10) दप्तर कारकुन (गट- क)
11) मोजणीदार (गट- क)
12) कालवा निरीक्षक (गट- क)
13) सहायक भांडारपाल (गट- क)
14) कनिष्ठ सर्वेक्षण सहायक (गट- क
)
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
1) वरिष्ठ वैज्ञानिक सहायक (गट- ब) – 60% गुणांसह भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र/ भूगर्भ शास्त्र/ कृषी पदव्युत्तर पदवी
2) निम्नश्रेणी लघुलेखक (गट- ब) – I) 10वी उत्तीर्ण II) लघुलेखन 100 श. प्र. मी. III) इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मी. किंवा मराठी टंकलेखन 30 श. प्र. मी.
3) कनिष्ठ वैज्ञानिक सहायक (गट- ब) – भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र/ भूगर्भ शास्त्र/ कृषी पदव्युत्तर पदवी
4) वैज्ञानिक सहायक (गट- ब) – भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा
5) आरेखक (गट- क) – स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत अभियंत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा 03 वर्ष अनुभव
6) सहायक आरेखक (गट- क) – स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत अभियंत्रिकी डिप्लोमा
7) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट- क) – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ डिप्लोमा
8) प्रयोगशाळा सहाय्यक (गट- क) – भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र/ भूगर्भ शास्त्र पदवी
9) अनुरेखक (गट- क) – I) 10वी उत्तीर्ण II) ITI किंवा कला शिक्षक डिप्लोमा
10) दप्तर कारकुन (गट- क) – I) कोणत्याही शाखेतील पदवी II) इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मी. किंवा मराठी टंकलेखन 30 श. प्र. मी.
11) मोजणीदार (गट- क) – I) कोणत्याही शाखेतील पदवी II) इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मी. किंवा मराठी टंकलेखन 30 श. प्र. मी.
12) कालवा निरीक्षक (गट- क) – I) कोणत्याही शाखेतील पदवी II) इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मी. किंवा मराठी टंकलेखन 30 श. प्र. मी.
13) सहायक भांडारपाल (गट- क) – I) 10वी उत्तीर्ण II) इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मी. किंवा मराठी टंकलेखन 30 श. प्र. मी.
14) कनिष्ठ सर्वेक्षण सहायक (गट- क) – I) 12वी (भौतिक शास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित/ इंग्रजी उत्तीर्ण II) ITI भूमापक III) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य
Age Limit -वयोमर्यादा
18 ते 38 वर्षे
मागास प्रवर्ग – 05 वर्षांची सूट
Pay Scale -वेतनमान
₹19,900 ते 1,32,300 पर्यंत
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
महाराष्ट्र
Fees -फी
खुला प्रवर्ग – ₹1000
मागास प्रवर्ग – ₹900
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 03 नोव्हेंबर 2023 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 24 नोव्हेंबर 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
Last Date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
24-नोव्हेंबर-2023 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
•ऑनलाईन परीक्षा
View Notification Adv -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠

FAQ : Jalsampada Vibhag Bharti 2023 | जलसंपदा विभाग महाराष्ट्र भरती 2023

जलसंपदा विभाग महाराष्ट्र भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

सदर बांधकाम विभाग भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “Apply करा” बटण वर क्लिक करून प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. यशस्वी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

•सदर जलसंपदा विभाग भरतीसाठी कोणती कागदपत्रे (Documents) आवश्यक आहेत?

वरील तक्त्यात दिलेली कागदपत्रे जलसंपदा विभाग भरतीसाठी आवश्यक आहेत.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा 🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

महाराष्ट्र तलाठी भरती कट ऑफ लाईव्ह 🔔

बांधकाम विभाग 2100+ जागांची भरती 🔔

इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 670+ जागांची भरती 🔔

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 100+ जागांची भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎