Daily Update

महसूल व वनविभाग जळगाव अंतर्गत तलाठी पदाच्या 198 जागांसाठी भरती 2023

Jalgaon Talathi Bharti 2023

Jalgaon Talathi Bharti 2023 : महसूल व वनविभाग जळगाव अंतर्गत तलाठी पदाच्या एकूण 198 जागांसाठी भरती होत आहे.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख -जानेवारी-2023 आहे. (लवकरच अपडेट केले जाईल) भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. तसेच मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Talathi Bharti 2023/ Mahasul VanVibhag Talathi Bharti 2023 /Talathi Recuirment 2022-23/ Jalgaon Talathi Bharti 2022-23 महसूल व वनविभाग, जळगाव (Talathi Bharti Jalgaon 2023) मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना जळगाव मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही तलाठी भरतीबाबत कळवावे.

नवीन तलाठी भरती जाहिरात आली..✅

4625 जागांची तलाठी भरती जाहिरात..✅

तलाठी भरती अभ्यासक्रम ✓

मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF ✓

Mahasul & Vanvibhag Recuirment 2023 महसूल व वनविभाग, जळगाव भरती 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Jalgaon Talathi Bharti 2022-2023
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण 198 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • तलाठी
  • Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर
  • मराठी हिंदी भाषा ज्ञान आवश्यक
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्ष
  • मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्ष
  • Pay Scale (वेतनमान) :
  • 5,200Rs ते 20,200Rs (नियमानुसार)
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑनलाईन
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • जळगाव
  • Fees (फी) :
  • खुला प्रवर्ग – 500₹
  • मागास प्रवर्ग – 350₹
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • जानेवारी 2023 मध्ये भरती प्रक्रिया सुरू होईल (निश्चित तारखा लवकरच जाहीर होणार आहेत)
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • जानेवारी 2023 (लवकरच अपडेट केले जाईल)
  • View Notification (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा

इतर महत्त्वाच्या भरती..

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 118 जागांची भरती ✓

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये 2500+ जागांची भरती ✓

चलन नोट प्रेस नाशिक मध्ये 125 जागांची भरती ✓

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये 290 जागांची भरती ✓