Daily UpdatePolice Bharti 2024

इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल मध्ये नवीन 71 जागांची भरती 2023

ITBP Sports Quota Bharti 2023

ITBP Sports Quota Bharti 2023 : इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल|Indo-Tibetan Border Police Force (ITBP) अंतर्गत “कॉन्स्टेबल” पदाच्या एकूण 71 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21-मार्च-2023 आहे. 31-मार्च-2023 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार केवळ 10वी पास असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Indo Tibetan Border Police Force Recruitment 2023/ ITBP Recruitment 2023/ ITBP Constable Bharti 2023/ ITBP Krida Kota Bharti 2023/ ITBP Bharti 2023/ ITBP New Vacancy 2023|इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना ऑल इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही ITBP 2023 भरतीबाबत कळवावे.

(ITBP) इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल भरती 2023/ इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल क्रीडा कोटा भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
ITBP Sports Quota Bharti 2023
Total Post -एकूण जागा
71 जागा
Post Name -पदाचे नाव
•कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
10वी पास + खेळात विशेष प्राविण्य
Age Limit -वयोमर्यादा
18 ते 25 वर्षे
Pay Scale -वेतनमान
Rs. 21,700 ते 69,100
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
ऑल इंडिया
Fees -फी
₹100
Important dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 20 फेब्रुवारी 2023 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 21 मार्च 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
दिनांक 31 मार्च 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
21-मार्च-2023 आहे.
[मुदतवाढ]
31-मार्च-2023 आहे.
View Notification Adv -जाहिरात पहा
इथे पहा जाहिरात PDF ✅
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
इथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
Apply करा ✅

खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा
इतर महत्त्वाच्या भरती..

केंद्रीय राखीव पोलीस 9212 जागांची भरती 🔔

वन विभाग लेखापाल भरती अभ्यासक्रम pdf🔔

महाराष्ट्र डाक विभाग 2508 जागांची भरती 🔔

MPSC मध्ये 7034 लिपीक पदांची भरती 🔔

भारतीय तटरक्षक दलात 250 जागांची भरती 🔔

स्टाफ सिलेक्शन मध्ये 11409 जागांची भरती 🔔

CISF मध्ये 10वी पासवर 451 जागांची भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎