Daily UpdatePolice Bharti 2024

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये 186 जागांची भरती

ITBP Recuirment 2022

ITBP Recuirment 2022 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामार्फत (ITBP) मध्ये हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 186 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-नोव्हेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराकडे संबधित क्षेत्रातल्या कोर्सचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. केवळ 12वी पास असलेले तरुण सुद्धा पात्र असतील. भरतीतील एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलामार्फत (ITBP) होत असलेल्या या भरतीमधील निवड झालेल्या उमेदवारांना ऑल इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे ज्याने करून एखाद्या गरजू व्यक्तीला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

ITBP Recuirment 2022

Total Post (एकूण जागा) :

186 जागा

Post Name (पदाचे नाव) :

पद.1) हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक)

पद.2) कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक)

Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :

पद.1) •12वी पास + मोटर मेकॅनिक मध्ये ITI ••तीन वर्षे अनुभव असणे/इंजिनीअरिंग डिप्लोमा

पद.2) •10वी पास ••मोटर मेकॅनिक मध्ये ITI ••• तीन वर्षे अनुभव असणे

Age Limit (वयोमर्यादा) :

18 ते 25 वर्षे (ST SC साठी 5 वर्ष सूट मूळ जाहिरात वाचावी)

Pay Scale (वेतनमान) :

पद.1 साठी 25,500 ते 81,100 हजार रुपये

पद.2 साठी 21,700 ते 69,100 हजार रुपये

Application Mode (अर्ज माध्यम) :

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

Job Location (नोकरी स्थान) :

ऑल इंडिया

Fees (फी) :

जनरल/ओबीसी साठी 100₹

SC/ST/PWD महिलांसाठी फी नाही.

Important dates (महत्त्वाच्या तारखा) :

Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) : 27-नोव्हेंबर-2022 आहे

Download PDF (जाहिरात पहा) :

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :

Online Form (ऑनलाईन पद्धतीने अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

सिक्युरिटी गार्ड भरती 10वी पास पण पात्र ✓

प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असते कारण यश मिळणे न मिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते.