Daily UpdatePolice Bharti 2024

(ITBP)-बॉर्डर पोलीस दलामध्ये 40 जागांची भरती

ITBP Recuirment 2022

ITBP Recuirment 2022 : इंडो- तिबेटन पोलीस दलामध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या 40 जागांसाठी भरती. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17-नोव्हेंबर-2022 आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वयाची अट महत्त्वाची ठरणार आहे. निवड प्रक्रिया एकदम सोप्या पद्धतीने होणार आहे. आपल्याकडे केवळ संबधित शैक्षणिक अर्हता पाहिजे. पदाचे नाव, ठिकाण, वयाची मर्यादा, वेतनमान, उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज कसा करावा याची योग्य व तपशीलवार माहिती दिलेली आहे. इंडो तिबेटन (ITBP) अंतर्गत या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 7th CPC (लेव्हल चार) नुसार चांगले वेतनमान दिले जाणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. संबंधित भारतीचे सर्व बारीक सारीक तपशील खालील जाहिरातीत दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचावी. आणि या भरतीसंबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी मेगाभरती चा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

ITBP Recuirment 2022

Total Post (एकूण जागा) : 40

पुरुष -34 जागा

महिला -06 जागा

Post Name (पदाचे नाव) : हेड कॉन्स्टेबल (पशू वैद्यकीय ड्रेजर)

Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :

• 12वी पास (नामांकित बोर्डातून) •• डिप्लोमा सर्टिफिकेट

Age Limit (वयोमर्यादा) : 18 ते 25

Pay Scale (वेतनमान) : 25,500 ते 81,100

Application Mode (अर्ज माध्यम) : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Job Location (नोकरी स्थान) : ऑल इंडिया.

Fees (फी) : General साठी 100₹, ST/SC महिला फी नाही.

Important dates (महत्त्वाच्या तारखा) :

Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) : 17-नोव्हेंबर-2022 आहे.

Download PDF (जाहिरात बघा) : इथे बघा PDF ✓

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : इथे क्लिक करा

Online Form (ऑनलाईन पद्धतीने अर्ज) : Apply करा ✓

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आपण दिलेल्या पदासाठी पात्र आहोत याची खात्री करून घ्यावी.तसेच आपल्या प्रिजनांना शेयर करायला विसरु नका तुमचा एक शेयर कुणाला तरी नोकरी मिळवून देऊ शकतो.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असते कारण यश मिळणे न मिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते.