Daily UpdateRailway Bharti

इंडीयन रेल्वे कटेरींग आणि टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये 80 जागांची भरती

IRCTC Recuirment 2022

IRCTC Recuirment 2022 : इंडीयन रेल्वे कटेरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये अप्रेंटिस पदाच्या (IRCTC) एकूण 80 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-ऑक्टोबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप मोठी नाहीये. केवळ 10वी पास सुद्धा इथे अर्ज करू शकतात. उमेदवाराला संबधित क्षेत्रातली (ट्रेड) पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. 10वी खालील उमेदवारांना पण संधी आहे जाहिरातीत नमूद केले आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. इंडीयन रेल्वे आणि टुरिझम कॉर्पोरेशन IRCTC मार्फत होत असलेल्या या भरतीमधील निवड झालेल्या उमेदवारांना दिल्ली मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे ज्याने करून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

IRCTC भरती संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

IRCTC Recuirment 2022

Total Post (एकूण जागा) : 80

Post Name (पदाचे नाव) : COPA अप्रेंटिस

Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :

•किमान 50% गुण मिळवून 10वी पास ••ITI (COPA)

Age Limit (वयोमर्यादा) :

15 ते 25 वर्षे , SC ST साठी पाच वर्षांची सूट.

Pay Scale (वेतनमान) :

5,000 ते 9,000 हजार रुपये

Application Mode (अर्ज माध्यम) :

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

Job Location (नोकरी स्थान) :

दिल्ली मध्ये कुठेही.

Fees (फी) :

कसलीही फी नाही.

Important dates (महत्त्वाच्या तारखा) :

Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) : 25-ऑक्टोबर-2022 आहे.

Download PDF (जाहिरात पहा) : इथे बघा PDF ✓

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : इथे क्लिक करा ✓

Online Form (ऑनलाईन पद्धतीने अर्ज) : Apply करा ✓

उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आपण दिलेल्या पदासाठी पात्र आहोत याची खात्री करून घ्यावी.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असते कारण यश मिळणे न मिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते.