Daily Update

खेळाडूंसाठी भारतीय डाक विभागात भरती

Post department Recuirment 2022

Indian Post department Recuirment 2022 : भारतीय डाक विभाग अंतर्गत खेळाडूंसाठी विविध पदाच्या एकूण 188 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22-नोव्हेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार 10वी आणि 12वी पास असणे आवश्यक आहे. कोणत्याही वयक्तिक खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या उमेदवारांना ही एक उत्तम संधी आहे. निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्ट नुसार होणार आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. भारतीय डाक विभाग अंतर्गत विविध पदाच्या होत असलेल्या या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना गुजरात (इंडिया) मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे ज्याने करून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(IPR) भारतीय डाक विभाग भरती संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
Indian Post department Recuirment 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण 188 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • पद.1) पोस्टल असिस्टंट
  • पद.2) पोस्टमन/ मेल गार्ड
  • पद.3) मल्टी टास्किंग स्टाफ
  • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • पद.1) 12वी पास + संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र + खेळ प्राविण्य प्रमाणपत्र
  • पद.2) 12वी पास + सामान्य संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र + खेळ प्राविण्य प्रमाणपत्र
  • पद.3) 10वी पास + खेळ प्राविण्य प्रमाणपत्र
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • 18 ते 27 वर्षापर्यंत
  • Pay Scale (वेतनमान) :
  • पद.1) 25,500 ते 81,100 Rs
  • पद.2) 21,700 ते 69,100 Rs
  • पद.3) 18,000 ते 56,900 Rs
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • गुजरात (इंडिया)
  • Fees (फी) :
  • खुला प्रवर्ग – 100₹ (SC/ST Refer PDF)
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • 22-नोव्हेंबर-2022 आहे.
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉटसॲप ग्रुप जॉईन करा.

केंद्रीय गुप्तचर विभागात 1000+ जागा लवकर बघा ✓