Army BhartiDaily UpdateMega Bharti

Indian Army Agniveer Bharti 2024 ; भारतीय सैन्य “अग्निवीर” मेगाभरती!!

Indian Army Agniveer Bharti 2024

Indian Army Agniveer Bharti 2024 : भारतीय सैन्य दल | Indian Army, Ministry of Defence Government of India, Agnipath Scheme अंतर्गत अग्निवीर सह विविध पदांची भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22-मार्च-2024 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Indian Army Agniveer Bharti 2024/ Amry Agniveer bharti 2024 pdf/ Agniveer Bharti 2024/ Army Agniveer Bharti 2024 | भारतीय सैन्य दल, अग्निपथ योजना मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “Indian Army Agniveer bharti” भरतीबाबत कळवावे.

(Indian Army Agniveer Bharti 2024) भारतीय सैन्य दल अग्निवीर भरती 2024/ आर्मी अग्निवीर भरती 2024 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Indian Army Agniveer Bharti 2024
Total Post -एकूण जागा
पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही
Post Name -पदाचे नाव
1) अग्निवीर (GD)
2) अग्निवीर (टेक्निकल)
3) अग्निवीर लिपिक/ स्टोअर किपर टेक्निकल
4) अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
5) अग्निवीर ट्रेड्समन (8वी उत्तीर्ण)
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
1) अग्निवीर (GD) – 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण
2) अग्निवीर (टेक्निकल) – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English) किंवा 10वी उत्तीर्ण +ITI/ Diploma
3) अग्निवीर लिपिक/ स्टोअर किपर टेक्निकल – 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण
4) अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) – 10वी उत्तीर्ण
5) अग्निवीर ट्रेड्समन (8वी उत्तीर्ण) – 8वी उत्तीर्ण
Physical Qualification -शारिरीक पात्रता
1) अग्निवीर (GD) –
उंची – 168 सेमी | छाती – 77+5 सेमी
2) अग्निवीर (टेक्निकल) –
उंची – 167 सेमी | छाती – 76+5 सेमी
3) अग्निवीर लिपिक/ स्टोअर किपर टेक्निकल –
उंची – 162 सेमी | छाती – 77+5 सेमी
4) अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) –
उंची – 168 सेमी | छाती – 76+5 सेमी
5) अग्निवीर ट्रेड्समन (8वी उत्तीर्ण) –
उंची – 168 सेमी | छाती – 76+5 सेमी
Age Limit -वयोमर्यादा
जन्म दिनांक 01 ऑक्टोबर 2003 ते
01 एप्रिल 2007 दरम्यान असणे आवश्यक
Pay Scale -वेतनमान
Job Lacation -नोकरी स्थान
भारत
Fees -फी
₹250
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 13 फेब्रुवारी 2024 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 22 मार्च 2024 ऑनलाईन अर्ज शेवट

दिनांक 22 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन परीक्षा
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
22-मार्च-2024 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
Phase – I (Online Exam)
Phase – II (Phyiscal/ Medical/ DV)
View Notification Advt -जाहिरात पहा
•नागपूर ARO – येथे पहा जाहिरात pdf 📑
•पुणे ARO – येथे पहा जाहिरात pdf 📑
•मुंबई ARO – येथे पहा जाहिरात pdf 📑
•कोल्हापूर ARO – येथे पहा जाहिरात pdf 📑
•औरंगाबाद ARO – येथे पहा जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा🟠
FAQ ; Indian Army Agniveer Bharti 2024 ; भारतीय सैन्य अग्निवीर मेगाभरती २०२४
•भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

सदर “अग्निवीर भरती” भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “येथे Apply करा” बटण वर क्लिक करून जॉईन इंडियन आर्मी पोर्टलवर प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. शेवटी यशस्वी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस मूळ जाहिरातीत सुध्दा दिलेली आहे त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

महाराष्ट्र पोलीस 17471 पदांची भरती 🔔

एसएससी 4100+ जागांची नवीन भरती 🔔

पंजाब नॅशनल बँकेत 1000+ जागांची भरती 🔔

भारतीय तटरक्षक दलात “नाविक” पदभरती 🔔

महाराष्ट्र वनरक्षक फायनल मेरिट लिस्ट pdf 🔔

SSC अंतर्गत – GD कॉन्स्टेबल पदांची भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎