Daily UpdateMega Bharti

India Post Office Bharti 2023 | डाक विभागात 12,828 जागांची मेगाभरती

India Post Office Bharti 2023

India Post Office Bharti 2023 : भारतीय डाक विभाग | India Post Office Department अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” सह इतर पदाच्या 12,828 जागांसाठी मेगाभरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 11-जून-2023 आहे. 16 ते 24 जून 2023 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार केवळ 10वी पास असणे आवश्यक आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. India Post Office Department Recruitment 2023/ Maharashtra Postal Department Bharti 2023/ India Post Office Bharti 2023/ Post Office Online Form 2023/ India Post Office Job Vacancies 2023|भारतीय डाक विभाग मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना ऑल इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही India Post Office भरतीबाबत कळवावे.

(India Post Office Notification 2023) भारतीय डाक विभाग भरती 2023/ भारतीय ग्रामीण डाक विभाग भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
India Post Office Bharti 2023
Total Post -एकूण जागा
भारतात 12,828 जागा
महाराष्ट्रात 620 जागा
Post Name -पदाचे नाव
•ग्रामीण डाक सेवक (BPM/ ABPM)
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण
Age Limit -वयोमर्यादा
किमान 18 वर्षे
कमाल 40 वर्षे
Pay Scale -वेतनमान
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
ऑल इंडिया
Fees -फी
₹100 or Nill
Important dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 22 मे 2023 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 11 जून 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
दिनांक 16 ते 23 जून 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
16 ते 23 जून 2023 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
•मेरिट लिस्ट
View Notification Adv -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
Apply करा ✅

तसेच खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Join us on WhatsApp
लगेच सामील व्हा 🟢
Join us on Telegram
लगेच सामील व्हा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

डाक विभाग भरती कट ऑफ किती होता? 🔔

महाराष्ट्र 12वी बोर्ड परीक्षा 2023 निकाल 🔔

भारतीय नौदल मध्ये 1365 जागांची भरती 🔔

स्टाफ सलेक्शन मध्ये 1600 जागांची भरती 🔔

भारतीय रेल्वे विभागात 548 जागांची भरती 🔔

महाराष्ट्र वन विभाग भरती अभ्यासक्रम pdf 🔔

DMER अंतर्गत 4945+ जागांची मेगाभरती 🔔

पोस्ट ऑफिस भरती 40889 जागांचा निकाल 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎