Daily Update

India Post GDS cut off Marks 2023|भारतीय डाक विभाग cut off Marks 2023

India Post GDS cut off Marks 2023

India Post GDS cut off Marks 2023 : भारतीय डाक विभाग|India Post Department अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” (GDS) आणि इतर पदाच्या एकूण 40889 जागांसाठी मेगाभरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 16-फेब्रुवारी-2023 होती. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. GDS पदासाठी उमेदवार केवळ 10वी पास असणे आवश्यक आहे. India Post Department Cut off 2023/ GDS Cut off 2023 Maharashtra/ India Post GDS cut off 2023 PDF/ Qualifying Marks for GDS 2023/ GDS Cut-off PDF 2022|भारतीय डाक विभाग मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना ऑल इंडिया/ महाराष्ट्र मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही https://megabharti.in/bhartiya-dak-vibhag-bharti-2023/ भरतीबाबत कळवावे.

India Post GDS cut off Marks 2023

भारतीय डाक विभागामार्फत होत असलेली ही 40889 (GDS) जागांची मेगाभरती खूप महत्वाची भरती मानली जात आहे. यामध्ये पात्रता केवळ 10वी पास असल्याने जवळपास सर्वचजण इथे Apply करताना दिसत आहेत. पण काही उमेदवार गोंधळून गेले आहेत. अनेकांना Apply करावा की नाही? हा प्रश्न पडत आहे. 10वी मध्ये नेमके किती टक्के असायला हवे? GDS Cut off किती असेल? असे भरपूर प्रश्न पडत आहेत. या लेखाच्या माध्यमातून उमेदवारांच्या डोक्यातील गोंधळ कमी व्हावा आणि Apply करावा की नाही हा प्रश्न सुटावा यासाठी Megabharti हा महत्त्वपूर्ण लेख घेऊन येत आहे.

India Post 2022 GDS Cut-off Marks च्या PDF खाली देत आहोत जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की India Post 2023 GDS Cut-Off Marks किती जाऊ शकतो तेही Category नुसार.

India Post GDS Cut-off Marks 2022 PDF

इथे पहा ⬇️
1) India Post GDS Cut-off 2022 PDF ☑️
2) India Post GDS Cut-off 2022 PDF ☑️
3) India Post GDS Cut-off 2022 PDF ☑️
4) India Post GDS Cut-off 2022 PDF ☑️

यानंतर पाहूया India Post GDS Cut-off 2023 (लक्षात असू द्या हे Cut-off अंदाजे वर्तवले आहे याआधीच्या मेरिट बेसिस वर त्यामुळे अंतिम निकालात थोडाफार फरक पडू शकतो)

Category -प्रवर्गExpected Cut-Off -अंदाजे कट ऑफ
General Category (UR)88% – 97% Marks
EWS Category 85% – 93% Marks
OBC Category 84% – 90% Marks
SC Category 79% – 86% Marks
ST Category 77% – 85% Marks
PWD Category 70% – 80% Marks

GDS Result 2023 Maharashtra

पोस्ट ऑफीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता निकाल कधी लागणार? हा प्रश्न अनेकांना पडत आहे. उमेदवारांनो पोस्ट ऑफीस भरती 2023 चा निकाल मार्च मध्येच लागू शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करून मेरिट लिस्ट डाउनलोड करता येईल.

Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅

India Post Office Result 2023 Maharashtra

पोस्ट ऑफीस भरती निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा? याची माहिती MegaBharti च्या लेटेस्ट पोस्ट मध्ये दिली आहे. ती वाचावी जेणेकरून ऐन वेळी निकाल पाहण्यासाठी गोंधळ निर्माण होणार नाही. एकदम सहज सोप्या पद्धतीने gds result 2023 पाहता येईल.

FAQ : GDS Result 2023 Maharashtra | GDS Cut-off Merit List

How to Check GDS Result Through Mobile?
पोस्ट ऑफीस भरती निकाल 2023
मोबाइलद्वारे असा चेक करा ✅
GDS Result 2023 Maharashtra

•डाक सेवक पदासाठी निवड झाल्यास किती वेतन मिळेल?

➡️डाक सेवक पदासाठी निवड झाल्यास Rs. 10,000 ते 24,470 पर्यंत वेतन मिळेल.

•डाक सेवक पदासाठी निवड झाल्यास किती तास ड्युटी करावी लागेल?

➡️डाक सेवक पदासाठी निवड झाल्यास जवळपास 5 तास ड्युटी करावी लागेल?

•डाक विभाग मधील नोकरी Permanent आहे का?

➡️ होय

•काही वयक्तिक अडचण निर्माण झाल्यास नोकरी सोडता येते का?

➡️ होय

• डाक सेवक भरतीसाठी परीक्षा घेतली जाते का?

➡️नाही (10वी मार्क्स मेरिट लिस्ट)

GDS पदासाठी मुलाखत घेतली जाते का?

➡️ नाही

•डाक विभाग मधील नोकरी सरकारी आहे का खाजगी?

➡️ डाक विभाग मधील नोकरी ही केंद्र शासनाची (Central Government) नोकरी आहे.

• GDS पदासाठी वयोमर्यादा किती आहे?

➡️18 ते 40 वर्ष

•Cut-off हार्ड वाटत आहे Apply करावा की नाही?

➡️Apply फीस केवळ ₹100 आहे. त्यामुळे कुणीही Apply करू शकता. पण निवडीसाठी किमान 70%-75% पेक्षा जास्त मार्क्स असतील तरच Apply करा. कारण Cut off जास्त लागण्याची शक्यता आहे.

•डाक सेवक भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

➡️ 16-फेब्रुवारी-2023 आहे.

हे काही मोजके प्रश्न आहेत जे सारखे विचारले जात आहेत. या वितिरिक्त काही प्रश्न असतील तर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉईन व्हा आणि मॅसेज करून प्रश्न विचारा Megabharti ची टीम आपल्याला नक्कीच सहकार्य करेल.

View Notification Adv -जाहिरात पहा
इथे पहा जाहिरात PDF ✅
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
इथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
Apply करा ✅

खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Join us on WhatsApp
येथे क्लिक करा ✅
Join us on Telegram
येथे क्लिक करा ☑️
इतर महत्त्वाच्या भरती..

महाराष्ट्र डाक विभाग 2508 जागांची भरती ☑️

एमपीएससी 7034 लिपीक पदांची भरती ☑️

स्टाफ सीलेक्शन 11409 जागांची भरती ☑️

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎