Daily Update

भारत सरकार मिंट मार्फत मुंबईत या पदांची भरती

IGM Mumbai Bharti 2022

IGM Mumbai Bharti 2022 : भारत सरकार मिंट, मार्फत (IGM) मुंबई मध्ये विविध पदाच्या एकूण फक्त 03 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 04-डिसेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबंधित क्षेत्रातली पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि विशेष गुणवत्ता असणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. पोस्ट खूप कमी आहेत पण दर्जेदार पदासाठी भरती आहे पगार उत्तम दिला जाणार आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. भारत सरकार मिंट, मुंबई (IGM) मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे जेणेकरून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(IGM) भारत सरकार मिंट, मुंबई भरती 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
IGM Mumbai Bharti 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • केवळ 03 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • पद.1) Engraver (धातू खोदकाम करणारा)
  • पद.2) ज्युनिअर ऑफिस असिस्टंट
  • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • पद.1) किमान 55% गुण मिळवून संबधित विषयात पदवी
  • पद.2) किमान 55% गुण मिळवून संबधित विषयात पदवी+ कॉम्प्युटर हिंदी टायपिंग स्पीड 30Wpm.
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • 28 वर्षापर्यंत
  • Pay Scale (वेतनमान) :
  • पद.1) 23,910 ते 85,570 Rs
  • पद.2) 21,540 ते 77,160 Rs
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • मुंबई (महाराष्ट्र)
  • Fees (फी) :
  • खुला प्रवर्ग – 600₹
  • राखीव प्रवर्ग – 200₹
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स इतर महत्त्वाचे डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

MRSAC मध्ये मोठ्या पगाराची नोकरी संधी सोडू नका ✓

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ✓