Bank BhartiDaily Update

ICICI बँकेत “या” पदासाठी भरती

ICICI Bank Recuirment 2022

ICICI Bank Recuirment 2022 : ICICI बँक मुंबई (ICICI) अंतर्गत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अनालिस्ट पदासाठी भरती होत आहे. निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची तारीख लवकरच अपडेट केली जाईल. दिनांक 07-नोव्हेंबर-2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असणाऱ्या उमेदवाराला अधिक प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. ICICI बँक मुंबई (ICICI Bank Bharti 2022) मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई बंगलोर आणि हैद्राबाद मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे जेणेकरून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(ICICI) Bank Bharti 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
ICICI Bank Recruitment 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • Post Name (पदाचे नाव) :
  • इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अनालिस्ट
  • Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • MBA, इंजिनियरिंग पदवी, MCA आदी (मूळ जाहिरात वाचावी)
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • अनुभव महत्त्वाचा आहे.
  • Pay Scale (वेतनमान) :
  • नियमानुसार
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • मुंबई बंगलोर आणि हैद्राबाद
  • Fees (फी) :
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • दिनांक 07-नोव्हेंबर-2022 ऑनलाईन अर्ज सुरू
  • शेवट तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल.
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • शेवट तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल.
  • Date of Interview (मुलाखतीची तारीख) :
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कळवली जाईल.
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

इतर महत्त्वाच्या भरती..

सोलापूर महानगरपालिकेत या रिक्त पदांची भरती सुरू ✓

मुंबई आदिवासी विभागात नोकरीची संधी लगेच अर्ज करा ✓