Arogya BhartiDaily Update

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत भरती

HAL Nashik Recuirment 2022

HAL Nashik Recuirment 2022 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत नाशिक मध्ये नर्स पदाच्या एकूण 05 जागांसाठी भरती होत आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 03-नोव्हेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्वाची ठरणार आहे. उमेदवार संबधित क्षेत्रातला डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि विशेष गुणवत्ता असणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाऊ शकते. पोस्ट खूप कमी आहेत पण पगार उत्तम दिला जाणार आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे जेणेकरून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(HAL) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
HAL Nashik Recuirment 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण फक्त 05 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • नर्स (Nurse)
  • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • PUI इंटर + जनरल नर्सिंग मध्ये किमान 60% गुण मिळवून डिप्लोमा
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • 28 वर्षांपर्यंत
  • राखीव प्रवर्ग – 05 वर्षांची सूट
  • Pay Scale (वेतनमान) :
  • 15,910 Rs
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • नाशिक (महाराष्ट्र)
  • Fees (फी) :
  • खुला प्रवर्ग – 200₹
  • राखीव प्रवर्ग – फी नाही
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • Last date of application (अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख) :
  • 03-नोव्हेंबर-2022 आहे.
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Offline Address (अर्ज पत्ता) :
  • पत्ता : The Chief Manager (HR), Hindustan Aeronautics Limited, Aircraft Division, Ohjar township Post Office, Taluka Niphad, Nashik – 422207 Maharashtra

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

इतर महत्त्वाच्या भरती..

या तारखेपासून मेगा पोलीस भरतीला सुरुवात ✓

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये भरती सुरू ✓