Daily Update

Gramsevak Syllabus Latest Pdf | ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम pdf

Gramsevak Bharti Syllabus Pdf

Gramsevak Bharti Syllabus Pdf : मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत की ग्रामसेवक पदासाठी नेमका अभ्यासक्रम काय असतो? शैक्षणिक पात्रता काय असते? पगार काय असतो? वयोमर्यादा काय असते? अश्या सर्व गोष्टी एकाच पोस्ट मध्ये पाहणार आहोत.

Gramsevak Bharti Syllabus Pdf

Maharashtra Gramsevak Bharti Syllabus – ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम

महाराष्ट्र ग्रामसेवक भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम पाहणे आवश्यक आहे. तर ग्रामसेवक भरती मध्ये एकूण पाच वेगवेगळ्या विभागातील प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता, कृषी व तांत्रिक ज्ञान हे विषय असतात. ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम pdf कशी पहायची ते आर्टिकलच्या शेवटी सांगितले आहे. तसेच खाली ग्रामसेवक भरतीचा विषयानुसार तपशीलवार अभ्यासक्रम दिलेला आहे.

अनु. क्र. विषय प्रश्नगुण
1)मराठी 1530
2)इंग्रजी1530
3)अंकगणित व बुद्धिमत्ता1530
4)सामान्य ज्ञान 1530
5)कृषी व तांत्रिक ज्ञान 4080
*एकूण संख्या100200

Gramsevak Bharti Syllabus Marathi – ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम मराठी

  • समानार्थी शब्द
  • विरुद्धार्थी शब्द
  • शब्द संग्रह
  • वचन
  • प्रयोग
  • वाक्यरचना
  • समास
  • संधी
  • अलंकार
  • वाक्प्रचार
  • म्हणी
  • विभक्ती
  • समूह दर्शक शब्द
  • शुद्ध अशुद्ध शब्द
  • काळ , नाम, सर्वनाम, विशेषण इत्यादी..

Gramsevak Bharti Syllabus English – ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम इंग्रजी

  1. Grammar –
  2. Synonyms
  3. Antonyms
  4. Spelling
  5. Punctuation
  6. Tense
  7. Voice
  8. Question Tag
  9. Sentence Completion
  10. Fill in the blank
  11. Preposition
  12. Sentences -Arrangemant,Improvement etc..

Gramsevak Bharti Syllabus Arithmetic & Reasoning – ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम अंकगणित व बुद्धिमत्ता

  1. अंकगणित –
  2. बेरीज
  3. वजाबाकी
  4. गुणाकार
  5. भागाकार
  6. घन व घनमूळ
  7. दशांश अपूर्णांक
  8. नफा व तोटा
  9. सरळव्याज
  10. काम-काळ-वेग
  11. वर्ग व वर्गमूळ
  12. लसावि मसावि
  13. बुद्धिमत्ता –
  14. अक्षरमालिका
  15. संख्यामालिका
  16. सांकेतिक रेषा
  17. आकृती प्रश्न
  18. तर्क व अनुमान
  19. विसंगती घटक
  20. कालमापन
  21. दिशा
  22. नाते संबंध इत्यादी..

Gramsevak Bharti Syllabus General Knowledge -ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम सामान्य ज्ञान

  1. चालू घडामोडी
  2. सामान्य ज्ञान
  3. अर्थशास्त्र
  4. राज्यघटना
  5. पंचायत राज
  6. इतिहास
  7. भूगोल
  8. समाज सुधारक इत्यादी..

Gramsevak Bharti Syllabus Agricultural and Technical Knowledge- ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम कृषी व तांत्रिक ज्ञान

  • पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
  • मृदा व जलव्यवस्थापन
  • सहकार व पतपुरवठा
  • कृषी अवजारे
  • कृषी संशोधन संस्था
  • भाजीपाला फळे उत्पादन
  • तंत्रज्ञान
  • मत्स्य व्यवसाय
  • महाराष्ट्रातील पिके इत्यादी..

Gramsevak Bharti Exam Pattern – ग्रामसेवक भरती परीक्षा स्वरूप

•महाराष्ट्र ग्रामसेवक भरती परीक्षा मध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात.

•प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजेच एकूण 200 गुणांची ही परीक्षा असते.

•ग्रामसेवक भरती परीक्षा कालावधी हा दीड तास असतो.

Educational Qualification Gramsevak Bharti – ग्रामसेवक शैक्षणिक पात्रता

ग्रामसेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता महत्वाची ठरते. उमेदवार किमान 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा किंवा पदवीधर असावा. उमेदवाराला पदवी प्राप्त असल्यास 12वी मध्ये 60% गुणांची अट नसते. त्यामुळे कोणतीही पदवी असलेला उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.

Age Limit Gramsevak Bharti – ग्रामसेवक भरती वयोमर्यादा

महाराष्ट्र ग्रामसेवक भरती प्रक्रियेत वयोमर्यादा महत्वाची ठरते. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे तर मागास प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षे अशी वयोमर्यादा आहे.

Pay Scale Gramsevak Bharti – ग्रामसेवक वेतनमान

ग्रामसेवक पदासाठी बेसिक वेतनमान हे ₹5,200 ते ₹20,200 आहे. तसेच प्रचलित नियमांनुसार अधिक भत्ते वैगरे सुध्दा दिले जातात.

FAQ : Gramsevak Bharti – ग्रामसेवक भरती

1] ग्रामसेवक भरती जाहिरात कधी येईल?

➡️ राज्यात सर्व भरती प्रक्रियेला गती मिळाली आहे. लवकरच तलाठी भरती आणि ग्रामसेवक भरती जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते.

2] ग्रामसेवक परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असते का?

➡️ ग्रामसेवक परीक्षा मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते.

3] ग्रामसेवक परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते का?

➡️ होय, ग्रामसेवक भरती परीक्षेत दिलेल्या चार पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा असतो.

4] ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम pdf स्वरूपात कुठे मिळेल?

➡️ ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम pdf आपल्याला Megabharti.in च्या अधिकृत चॅनल वर मिळून जाईल. तसेच Megabharti च्या व्हॉट्सॲप ग्रुप admin ला मॅसेज करू शकता.

Conclusion – निष्कर्ष

मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण पाहिले की ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनमान इत्यादी बाबी ग्रामसेवक अभ्यासक्रम pdf आपल्याला Megabharti.in टेलिग्राम चॅनेल वर मिळून जाईल. मेगाभरती टीम आशा करते की ही माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल.

तसेच खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Join us on WhatsApp
येथे क्लिक करा 🟢
Join us on Telegram
येथे क्लिक करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

MPSC PSI अभ्यासक्रम PDF Marathi 🔔

महा वनविभाग लेखापाल अभ्यासक्रम pdf 🔔

तलाठी भरती अभ्यासक्रम pdf |पेपर pdf🔔

NEET Exam 2023 Apply | माहिती 🔔

सेंट्रल बँक इंडिया 5000 जागांची मेगाभरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎