Daily UpdatePolice Bharti 2024

गोंदिया मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी 194 जागांची भरती 2022 (मुदतवाढ)

Gondia Police Bharti 2022

Gondia Police Bharti 2022 : गोंदिया पोलीस भरती (GPB) अंतर्गत पोलिस कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदाच्या एकूण 194 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-नोव्हेंबर-2022 आहे. 15-डिसेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्वाची ठरणार आहे. उमेदवार 12वी पास असावा किंवा समतुल्य/समकक्ष इतर परीक्षा पास असावा. कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. शारिरीक चाचणी आणि लेखी परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Gondia Police Bharti update/ Maha Police Bharti 2022/ Police Driver Bhrti 2022/Gondia Police Constable Bharti 2022 गोंदिया विभाग पोलीस (GPB) मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना गोंदिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही पोलीस भरतीबाबत कळवावे.

(GPB) गोंदिया विभाग पोलीस भरती 2022/Mega Police Bharti Date Update 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Gondia Police Bharti 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण 194 जागा
  • पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) – 172 जागा
  • पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई चालक) – 22 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • पोलीस कॉन्स्टेबल (पोलीस शिपाई)
  • पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (पोलीस शिपाई चालक)
  • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • पोलीस कॉन्स्टेबल : 12वी पास किंवा समतुल्य/समकक्ष इतर परीक्षा पास
  • पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर : 12वी पास किंवा समतुल्य/समकक्ष इतर परीक्षा पास + ड्रायव्हिंग लायसन्स
  • Physical Test (शारीरिक चाचणी) :
  • शारीरिक चाचणी साठी 50 गुण असतील
  • ज्यामध्ये धावणे गोळाफेक आदी..समाविष्ट असेल.
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • 18 ते 28 वर्षापर्यंत
  • मागासवर्गीय – 05 वर्षांची सूट
  • Pay Scale (वेतनमान) :
  • शासनाच्या प्रचलित नियमांनुसार वेतन दिले जाईल.
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • दिनांक 09 नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट सुरू होईल. मग ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • गोंदिया (महाराष्ट्र)
  • Fees (फी) :
  • खुला प्रवर्ग – 450₹
  • मागासवर्गीय – 350₹
  • सूचना : मूळ जाहिरात वाचावी
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • दिनांक 09 नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरू
  • दिनांक 15 डिसेंबर ऑनलाईन अर्ज शेवट तारीख
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • 30-नोव्हेंबर-2022 आहे. 15-डिसेंबर-2022 आहे. (मुदतवाढ)
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

इतर महत्त्वाच्या भरती..

परभणी मध्ये पोलीस कॉन्स्टेबल शिपाई पदांची भरती ✓

अहमदनगर मध्ये पोलीस कॉन्स्टेबल शिपाई पदांची भरती ✓