Daily UpdateResult

GDS Result 2023 Maharashtra LIVE|Merit List -I, II, III PDF|पोस्ट ऑफीस भरती निकाल 2023

GDS Result Maharashtra 2023

GDS Result Maharashtra 2023 : भारतीय डाक विभागात तब्बल 40889 जागांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सर्व उमेदवारांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे डाक सेवक भरतीचा निकाल कधी लागणार आहे? या लेखात आपण पाहणार आहोत India Post GDS Online Result कधी लागणार आहे. तसेच निकाल लागल्यानंतर मोबाईल वरून कसा पाहायचा? तसेच तुमच्या मनात येत असलेले अनेक प्रश्नांचे उत्तर या पोस्ट मध्ये देत आहोत.

GDS Result Maharashtra 2023 Live

India Post GDS Result 2023 Live : पोस्ट ऑफिस भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल मोबाईल वरून कसा चेक करायचा? मेरिट लिस्ट डाउनलोड कशी करायची?

1} सर्वात आधी अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा ✅.

2} अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यास Notification नावाचा टॅब दिसेल त्याला क्लिक करा.

3} Notification टॅब मध्ये Result नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

4} Result वर क्लिक केल्यानंतर तिथे तुमच्या विभागाचा निकाल दिसेल.

5} तुमच्या विभागाच्या मेरिट लिस्ट वर करून निकाल डाऊनलोड करा.

6} या सोप्या पद्धतीने तुम्ही डाक भरती निकालाची PDF डाऊनलोड करू शकता.

महत्वाची सूचना : डाक विभाग भरती निकाल जाहीर होत आहे. हळूहळू सर्कल नुसार लिस्ट जाहीर होत आहेत महाराष्ट्र सर्कल ची पहिली, दुसरी, तिसरी लिस्ट जाहीर झाली आहे. डाऊनलोड करून पाहू शकता.

India Post GDS Result 2023 Live ⬇️

आजपासून लिस्ट जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मेगाभरती टीम चा अंदाज अगदी बरोबर ठरला आहे. पोस्ट ऑफीस भरती निकाल मार्च मध्ये लागू शकतो. असे काही दिवस आधीच सांगितले होते. आज महाराष्ट्र सर्कल ची पहिली, दुसरी, तिसरी लिस्ट जाहीर झाली आहे. खालील लिंक वर क्लिक करून चेक करू शकता. डायरेक्ट List -I,II,III,IV देत आहोत., जेणेकरून निकाल पाहण्यासाठी तुम्हाला सोपे जाईल. पोस्ट ऑफीस भरती 2023 निकालाची पहिली लिस्ट pdf चेक करा. आपण जर शॉर्ट-लिस्टेड झाले असाल तर आम्हाला नक्की कळवा.

पोस्ट ऑफीस भरती निकाल 2023 ⬇️
👉महाराष्ट्र सर्कल निकाल लिस्ट -I 🧾

🚨पोस्ट ऑफिस भरती 2023 लिस्ट जाही

GDS Result Maharashtra Official Website 2023

दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर निकाल जाहीर झाला असून सर्कल नुसार लिस्ट येत आहे. खालील लिंकवर क्लिक करून निकाल चेक करता येईल.

Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅

GDS Merit List 2022 PDF| India Post GDS Online Result 2022 Maharashtra

खाली india Post GDS Online Result 2022 Maharashtra च्या मेरिट लिस्ट PDF चेक करू शकता जेणेकरून तुम्हाला यंदाचा Cut-off किती जाऊ शकतो याचा अंदाज येईल.

Download GDS Merit List Maharashtra 2022⬇️
येथे पहा मेरिट लिस्ट 2022 ☑️
येथे पहा मेरिट लिस्ट 2022 ☑️
Post Office Bharti State Wise GDS Posts

खालील तक्त्यात आपल्याला राज्यानुसार/ सर्कल नुसार किती जागा आहेत हे दर्शवले आहे. तसेच कोणत्या प्रवर्गाच्या (Category) किती जागा आहेत तेही दर्शवले आहे. महाराष्ट्रात एकूण 2508 जागा आहेत. महाराष्ट्र सर्कल मध्ये UR प्रवर्गाचा Cut-off हार्ड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे UR प्रवर्गातल्या उमेदवाराला चांगले मार्क्स असणे आवश्यक आहे. तरच Shortlisted होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांत कमी मार्क्स वाले उमेदवार सुद्धा Shortlisted होऊ शकतात.

Post Office Bharti Vacancies
Notification Post Office Bharti 2023 | India Post Official Notification

भारतीय डाक विभागात तब्बल 40889 जागांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता केवळ 10वी उत्तीर्ण होती. तसेच कॉम्पुटर बेसिक कोर्स (MS-CIT) पूर्ण असणे आवश्यक होते. ती 40889 जागांची जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून Notification PDF चेक करू शकता.

पोस्ट ऑफीस भरती जाहिरात व सविस्तर माहिती
येथे पहा जाहिरात PDF ✅
FAQ : Maharashtra GDS Result 2023 |GDS Merit List PDF Maharashtra

प्रश्न. 1] पोस्ट ऑफिस भरतीचा निकाल तारीख?

➡️ पोस्ट ऑफिस भरतीचा निकाल मार्च 2023 मध्ये लागू शकतो. असा अंदाज मेगाभरती टीम ने सांगितला होता तो अगदी बरोबर ठरला आहे. एक एक लिस्ट जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.

प्रश्न. 2] पोस्ट ऑफिस भरतीचा निकाल कुठे पाहता येईल?

➡️ पोस्ट ऑफिस भरतीचा निकाल अधिकृत वेबसाईट indiapostgdsonline.gov.in वर पाहता येईल.

प्रश्न. 3] डाक सेवक पदासाठी निवड झाल्यावर किती वेतन मिळते?

➡️ डाक सेवक पदासाठी निवड झाल्यास Rs. 10,000 ते 24,700 पर्यंत वेतन मिळते.

प्रश्न. 4] डाक सेवक पदासाठी निवड झाल्यास किती तास ड्युटी करावी लागेल?

➡️ डाक सेवक पदासाठी निवड झाल्यास जवळपास पाच तास ड्युटी असते.

प्रश्न. 5] पोस्ट ऑफिस भरती 2023 Cut-off?

➡️ पोस्ट ऑफिस भरती 2023 Cut-off मागील वर्षांच्या निकालानुसार 75% च्या पुढे लागू शकतो.

प्रश्न. 6] पोस्ट ऑफिस अंदाजे Cut-off व राज्यानुसार PDF List?

➡️येथे क्लिक करून पहा ✅

हे काही मोजके प्रश्न आहेत जे सारखे विचारले जात आहेत. या वितिरिक्त काही प्रश्न असतील तर आपल्या टेलिग्राम/ व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉईन व्हा आणि मॅसेज करून प्रश्न विचारा Megabharti ची टीम आपल्याला नक्कीच सहकार्य करेल.

तसेच खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Join us on WhatsApp
येथे क्लिक करा ✅
Join us on Telegram
येथे क्लिक करा ☑️
इतर महत्त्वाच्या भरती..

वन विभाग मध्ये नवीन 127 जागांची भरती 🔔

8वी/10वी पासवर एसटी महामंडळात भरती 🔔

7वी ते पदवीधर CB पुणे 168 जागांची भरती 🔔

ब्रूहन्मुंबई महानगरपालिका 652 जागांची भरती 🔔

वायुसेना मध्ये 3500 अग्निवीर जागांची भरती 🔔

यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 5395 जागांची भरती 🔔

सीमा सुरक्षा दलात 1284 जागांची मोठी भरती 🔔

NIC केंद्र मध्ये नवीन 598 जागांची मोठी भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎