Daily UpdateHall Tickets

DTP Maharashtra Bharti Hall Ticket (Admit Card📑) ; DTP “शिपाई” भरती प्रवेश पत्र

DTP Maharashtra Bharti Hall Ticket

DTP Maharashtra Bharti Hall Ticket : महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग | Department of Town Planning and Valuation Maharashtra (DTP) अंतर्गत “शिपाई गट-ड” पदाच्या 125 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या अनुषंगाने भरतीसाठीची ऑनलाईन परीक्षा दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी विविध शहरांमध्ये घेतली जाणार आहे. तरी सदर परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र (dtp hall ticket) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत.

Maharashtra Shipai Bharti Hall Ticket

महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग- शिपाई भरती परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड 📑| Department of Town Planning and Valuation Maharashtra- Hall Ticket Download (Admit Card)

महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग- शिपाई भरती ऑनलाईन परीक्षा दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घेतली जाणार आहे. सदर शिपाई भरती परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आम्ही आपल्याला डायरेक्ट लिंक उपलब्ध करून देत आहोत. जेणेकरून आपला अमूल्य वेळ वाचेल. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण डायरेक्ट प्रवेशपत्र (DTP Maharashtra Hall Ticket -Admit Card) डाऊनलोड करू शकता.
DTP Maharashtra Hall Ticket
(Admit Card)
येथे क्लिक करा ✅
सदर शिपाई गट-ड भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असेल?

सदर “शिपाई गट-ड” भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे प्रमुख विषय असतील. जाहिरातीत तपशीलवार माहिती दिली आहे. जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

•”शिपाई गट-ड” भरती परीक्षा एकूण किती गुणांची असेल?

ही महाराष्ट्र “शिपाई गट-ड” भरती परीक्षा एकूण 100 प्रश्नांची असेल. प्रत्येकी प्रश्नाला 2 गुण म्हणजेच परीक्षा 200 गुणांची असेल.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा 🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

महाराष्ट्र शिपाई गट-ड पदांची भरती जाहिरात🔔

सोलापूर महानगरपालिका 226 जागांची भरती 🔔

10वी पास डाक विभाग 1899 जागांची भरती 🔔

10वी पास ITBP “कॉन्स्टेबल” पदांची भरती 🔔

महा तलाठी वनरक्षक भरती प्रक्रियावर स्थगिती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎