Daily Update

DTP Maharashtra Bharti 2023 | महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात “शिपाई” भरती 2023

DTP Maharashtra Bharti 2023

DTP Maharashtra Bharti 2023 : महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग | Department of Town Planning and Valuation Maharashtra (DTP) अंतर्गत “शिपाई गट-ड” पदाच्या 125 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची 20-ऑक्टोबर-2023 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार केवळ 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल असे नाही. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Department of Town Planning and Valuation Maharashtra Recruitment 2023/ DTP Maharashtra Peon Bharti 2023 pdf/ DTP Shipai Bharti pdf/ DTP Job Vacancies 2023| महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रात नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे.

(DTP Maharashtra Peon Bharti 2023) महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2023 | महाराष्ट्र “शिपाई” भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
DTP Maharashtra Bharti 2023
Total Post -एकूण जागा
125 जागा
Post Name -पदाचे नाव
•शिपाई गट-ड
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण (S.S.C)
Age Limit -वयोमर्यादा
किमान 18 वर्षे
कमाल 38 वर्षे

मगास प्रवर्ग – नियमाप्रमाणे सूट
Pay Scale -वेतनमान
₹. 15,000 ते 47,600
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
महाराष्ट्र
Fees -फी
खुला प्रवर्ग – ₹1000
मागास प्रवर्ग – ₹900

माजी सैनिक – फी नाही
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 20 सप्टेंबर 2023 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 20 ऑक्टोबर 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
20-ऑक्टोबर-2023 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
•ऑनलाईन परीक्षा
View Notification Adv -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
[ऑनलाईन अर्ज सुरू]
Homepage -होमपेज
येथे क्लिक करा ✅

FAQ : DTP Maharashtra Bharti 2023 | महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात “शिपाई” भरती 2023

•महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात “शिपाई” भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

सदर “शिपाई गट-ड” भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. दिनांक 20 सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा (वेबसाईट) उपलब्ध होईल. तेव्हा पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

•सदर महाराष्ट्र “शिपाई गट-ड” भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असेल?

सदर “शिपाई गट-ड” भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे प्रमुख विषय असतील. जाहिरातीत तपशीलवार माहिती दिली आहे.

•सदर महाराष्ट्र “शिपाई गट-ड” भरती परीक्षा किती गुणांची असेल?

सदर महाराष्ट्र “शिपाई गट-ड” भरती परीक्षा एकूण 100 प्रश्नांची असेल. प्रत्येकी प्रश्नाला 2 गुण म्हणजेच परीक्षा 200 गुणांची असेल.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा 🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

कोलफिल्ड लि. मध्ये 875 जागांची भरती 🔔

4थी पासवर “कोतवाल” पदांची भरती 🔔

10वी पासवर डाक 30000+ जागांची भरती 🔔

जिल्हा परिषद 18000+ जागांची मेगाभरती 🔔

वनरक्षक ऑनलाईन परीक्षा निकाल लवकरच 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎