Daily Update

वाहन संशोधन आणि विकास आस्थापना अहमदनगर मध्ये 18 जागांची भरती 2023

DRDO VRDE Recruitment 2023

DRDO VRDE Recruitment 2023 : वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर|DRDO Vehicle Reasearch and Development Establishment (VRDE) अंतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या एकूण 18 जागांसाठी भरती होत आहे. निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची तारीख अनुक्रमे 06, 08 आणि 10-फेब्रुवारी-2023 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबंधित क्षेत्रातली पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. DRDO Vehicle Reasearch and Development Establishment Recruitment 2023/ VRDE Bharti 2023/ VRDE New Vacancy 2023|वाहन संशोधन आणि विकास आस्थापना मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना अहमदनगर मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही VRDE 2023 भरतीबाबत कळवावे.

(DRDO/VRDE) वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
DRDO VRDE Recruitment 2023
Total Post -एकूण जागा
18 जागा
Post Name -पदाचे नाव
कनिष्ठ संशोधन सहकारी
(Junior Research Fellow)
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
BE, B.Tech, ME, M.Tech, NET/GATE etc.
सविस्तर साठी खालील मूळ जाहिरात वाचावी
Age Limit -वयोमर्यादा
28 वर्षापर्यंत
Pay Scale -वेतनमान
नियमानुसार
Application Mode -अर्ज माध्यम
थेट मुलाखत
Job Location -नोकरी स्थान
अहमदनगर
Fees -फी
फी नाही
Important dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 06, 08 आणि 10 फेब्रुवारी मुलाखत
Date of Interview -मुलाखतीची तारीख
6th, 08th, 10th फेब्रुवारी 2023 आहे.
View Notification Adv -जाहिरात पहा
इथे पहा जाहिरात PDF ✓
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
इथे क्लिक करा ✓
Venue of Interview -मुलाखतीचे ठिकाण
पत्ता/Address : VRDE, PO; Vahannagar, Ahmednagar – 414 006.

खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा
इतर महत्त्वाच्या भरती..

MIETY मध्ये नवीन 106 जागांची भरती ✓

CB खडकी मध्ये लिपीक पदांची भरती ✓

महाराष्ट्र उद्योजकता केंद्र नवीन भरती ✓

बृहन्मुंबई महानगरपालिका 421 जागांची भरती ✓

महानदी कोलफिल्ड्स 295 जागांची भरती ✓