Daily UpdateMega Bharti

DRDO मध्ये तब्बल 1061 जागांसाठी मेगाभरती

DRDO CEPTAM Recuirment 2022

DRDO CEPTAM Recuirment 2022 : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अंतर्गत (DRDO) विविध पदाच्या एकूण 1061 जागांसाठी मोठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-डिसेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबधित क्षेत्रातली पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी 10वी 12वी पास असलेले उमेदवार सुद्धा पात्र असतील. कॉम्प्यूटर चालवण्याचा अनुभव आसणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) मार्फत होत असलेल्या या भरतीमधील निवड झालेल्या उमेदवारांना ऑल इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे ज्याने करून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(DRDO) संरक्षण संशोधन आणि विकास संघटना भरती संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

DRDO CEPTAM RECUIRMENT 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण 1061 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • पद.1) ज्युनिअर ट्रांसलेशन ऑफिसर
  • पद.2) स्टनोग्राफर ग्रेड – I (इंग्लिश टायपिंग)
  • पद.3) स्टनोग्राफर ग्रेड – II (इंग्लिश टायपिंग)
  • पद.4) अडमीन असिस्टंट -A (इंग्लिश टायपिंग)
  • पद.5) अडमीन असिस्टंट -A (हिंदी टायपिंग)
  • पद.6) स्टोअर असिस्टंट -A (इंग्लिश टायपिंग)
  • पद.7) स्टोअर असिस्टंट -A (हिंदी टायपिंग)
  • पद.8) सिक्युरीटी असिस्टंट -A
  • पद.9) व्हेईकल ऑपरेटर -A
  • पद.10) फायर इंजिन ड्रायव्हर -A
  • पद.11) फायरमन
  • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • 10वी पास,12 वी पास,पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा, संगणक टायपिंग (सविस्तर माहितीसाठी दिलेली PDF वाचावी)
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • 18 ते 30 वर्षापर्यंत (पदानुसार Refer PDF)
  • Pay Scale (वेतनमान) :
  • 19,900 ते 1,12,400 Rs (पदानुसार Refer PDF)
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • ऑल इंडिया
  • Fees (फी) :
  • जनरल/ओबीसी/EWS साठी 100₹
  • SC/ST/PWD महिलांसाठी फी नाही
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • 07-डिसेंबर-2022 आहे.
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

आर्मी मध्ये संधी लगेच अर्ज करा ✓