Daily Update

अणु ऊर्जाच्या “या” विभागामध्ये 70 जागांसाठी भरती

DPSDAE Recuirment 2022

DPSDAE Recuirment 2022 : अणु ऊर्जा विभाग खरेदी व साठवण संचालनालया अंतर्गत विविध पदाच्या (DPSDAE) एकूण 70 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 10-नोव्हेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबधित क्षेत्रातली पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. संबधित क्षेत्रातला अनुभव असणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. अणु ऊर्जा विभाग खरेदी व साठवण संचालनालयात होत असलेल्या या भरतीमधील निवड झालेल्या उमेदवारांना राजधानी मुंबई मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे ज्याने करून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(DPSDAE) अणु ऊर्जा विभाग खरेदी व साठवण संचालनालयातील भरती संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

DPSDAE Recuirment 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • 70 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • ज्युनिअर पर्चेस असिस्टंट/ ज्युनिअर स्टोअर किपर
  • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • किमान 60% गुण मिळवून B.sc/B.com किंवा 60% गुण मिळवून संबधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा. (Refer PDF)
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • 18 ते 27 वर्ष (SC/ST साठी पाच वर्षांची सूट)
  • Pay Scale (वेतनमान) :
  • 25,500 ते 81,100 Rs
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • मुंबई (महाराष्ट्र)
  • Fees (फी) :
  • जनरल/ओबीसी/EWS साठी 200₹
  • SC/ST/PWD महिलांसाठी फी नाही
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • 10-नोव्हेंबर-2022 आहे.
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

लातूर महानगरपालिका मध्ये 60,000 हजार पगाराची नोकरी लवकर अर्ज करा ✓