Army BhartiDaily Update

CISF सुरक्षा दलात 786+ जागांची भरती

CISF Recuirment 2022

CISF Recuirment 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड) पदाच्या एकूण 787 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 20-डिसेंबर-2022 आहे.भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे. सोबतच संबंधित विषयात ITI पूर्ण केलेला असावा. शैक्षणिक सोबतच शारीरिक पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. CISF Bharti 2022 मध्ये माजी सैनिक असलेल्या उमेदवारांना अनुभव आणि विशेष गुणवत्ता पाहून आधीपेक्षा खालच्या पोस्ट वर प्राधान्य दिले जाऊ शकते. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना ऑल इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे जेणेकरून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
CISF Recruitment 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण 787 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • कॉन्स्टेबल कुक
  • कॉन्स्टेबल कोबलर
  • कॉन्स्टेबल टेलर
  • कॉन्स्टेबल बार्बर
  • कॉन्स्टेबल वॉशर मन
  • कॉन्स्टेबल स्वीपर
  • कॉन्स्टेबल पेंटर
  • कॉन्स्टेबल मेसन
  • कॉन्स्टेबल प्लंबर
  • कॉन्स्टेबल माळी
  • कॉन्स्टेबल वेल्डर
  • Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • 10वी पास
  • संबंधित ट्रेड मध्ये ITI पूर्ण
  • Physical Qualification (शारिरीक पात्रता) :
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • 18 ते 23 वर्षापर्यंत
  • राखीव प्रवर्ग – 05 वर्षांची सूट
  • Pay Scale (वेतनमान) :
  • 21,700 ते 69,100 Rs
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • ऑल इंडिया
  • Fees (फी) :
  • खुला प्रवर्ग – 100₹
  • राखीव प्रवर्ग – फी नाही
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • 20-डिसेंबर-2022 आहे.
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

इतर महत्त्वाच्या भरती..

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती सुरू ✓

अकोला मध्ये पोलीस कॉन्स्टेबल भरती सुरू ✓