Army BhartiDaily UpdatePolice Bharti 2024

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 451 जागांची मोठी भरती 2023

CISF Recruitment 2023

CISF Recruitment 2023 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल|Central Industrial Security Force (CISF) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 451 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22-फेब्रुवारी-2023 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार केवळ 10वी पास असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Central Industrial Security Force Recruitment 2023/ CISF Constable Recruitment 2023/ CISF Bharti 2023/ CISF Constable Bharti 2023/ CISF New Vacancy 2023|केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना ऑल इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही CISF 2023 भरतीबाबत कळवावे.

(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
CISF Recruitment 2023
Total Post -एकूण जागा
451 जागा
Post Name -पदाचे नाव
पद.1) कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर
पद.2) कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
I) 10वी पास
II) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV)
III) हलके वाहन चालक परवाना.
Physical Qualification-शारिरीक पात्रता
प्रवर्गउंचीछाती
जनरल/ OBC/ SC167 cm80 cm फुगवून 05 cm अधिक
ST 160 cm76 cm फुगवून 05 cm अधिक
Age Limit -वयोमर्यादा
21 ते 27 वर्ष
मागास प्रवर्ग – 05 वर्षांची सूट
Pay Scale -वेतनमान
Rs. 21,700 ते 69,100
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
ऑल इंडिया
Fees -फी
सर्वसाधारण प्रवर्ग – 100₹
मागास प्रवर्ग – फी नाही
Important dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 23 जानेवारी 2023 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 22 फेब्रुवारी 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
22-फेब्रुवारी-2023 आहे.
View Notification Adv -जाहिरात पहा
इथे पहा जाहिरात PDF ✓
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
इथे क्लिक करा ✓
Online Apply -ऑनलाईन अर्ज
लगेच Apply करा ✓
(Starting 23 January 2023)

खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा
इतर महत्त्वाच्या भरती..

केंद्रीय राखीव पोलीस दल 1458 जागांची भरती ✓

बृहन्मुंबई महानगरपालिका 421 जागांची भरती ✓

गेल इंडिया लिमिटेड 277 जागांची भरती ✓

काँटॉन्मेंट बोर्ड खडकी लिपीक पदांची भरती ✓

MIETY मध्ये नवीन 106 जागांची भरती ✓

महानदी कोलफिल्ड्स 295 जागांची भरती ✓