Daily UpdatePolice Bharti 2024

चंद्रपूर मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या 275 जागांसाठी भरती

Chandrapur Police Bharti 2022

Chandrapur Police Bharti 2022 : चंद्रपूर पोलीस भरती (CPB) अंतर्गत पोलिस कॉन्स्टेबल (शिपाई) आणि पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदाच्या एकूण 275 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-नोव्हेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्वाची ठरणार आहे. उमेदवार 12वी पास असावा किंवा समतुल्य/समकक्ष इतर परीक्षा पास असावा. कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे. शारिरीक चाचणी आणि लेखी परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हानिहाय पदसंख्या आणि इतर बाबी अधिकृत संकेस्थळावर अपडेट केले जात आहेत. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Chandrapur Police Constable Bharti 2022 चंद्रपूर पोलीस विभाग (CPB) मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना चंद्रपूर पोलीस विभागामध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे जेणेकरून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(CPB) चंद्रपूर विभाग पोलीस भरती 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Chandrapur Police Bharti 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण 275 जागा
  • पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) – 194 जागा
  • पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई चालक) -81 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई)
  • पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई चालक)
  • Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) -12वी पास किंवा समतुल्य/समकक्ष इतर परीक्षा पास
  • पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई चालक) -12वी पास किंवा समतुल्य/समकक्ष इतर परीक्षा पास आणि ड्रायव्हिंग लायसन्स
  • Physical Qualification (शारिरीक पात्रता) :
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • 18 ते 28 वर्षांपर्यंत
  • मागासवर्गीय -05 वर्षांची सूट
  • Pay Scale (वेतनमान) :
  • शासनाच्या प्रचलित नियमांनुसार वेतन दिले जाईल.
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • चंद्रपूर (महाराष्ट्र)
  • Fees (फी) :
  • खुला प्रवर्ग – 450₹
  • मागासवर्गीय – 350₹
  • सूचना : मूळ जाहिरात वाचावी
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • 30-नोव्हेंबर-2022 आहे.
  • Download PDF (जाहिरात पाहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

इतर महत्त्वाच्या भरती..

संभाजीनगर मध्ये पोलीस भरती सुरू ✓

पुणे ग्रामीण पोलीस भरती सुरू ✓

परभणी मध्ये पोलीस भरती सुरू ✓