Daily Update

कंटोन्मेन्ट बोर्ड कामटी अंतर्गत “या” पदाची भरती

CBK Recuirment 2022

CBK Recuirment 2022 : कंटोन्मेन्ट बोर्ड कामटी अंतर्गत (CBK) सफाई कर्मचारी पदाच्या एकूण फक्त 03 जागांसाठी भरती होत आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 05-डिसेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता अजिबात खूप मोठी नाहीये. उमेदवार फक्त 7वी पास असावा.एवढी लहान पात्रता आहे. अनेकजण काही कारणास्तव उच्च शिक्षण घेऊ शकलेले नसतात. त्यांच्यासाठी अशा संधी खूप महत्त्वाच्या ठरतात. संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि विशेष गुणवत्ता असणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाऊ शकते. पोस्ट खूप कमी आहेत पण पगार उत्तम दिला जाणार आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. कंटोन्मेन्ट बोर्ड कामटी अंतर्गत (CBK) मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे जेणेकरून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(CBK) कंटोन्मेन्ट बोर्ड कामटी भरती 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
CBK Recuirment 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • फक्त 03 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • सफाई कर्मचारी
  • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • 7वी पास
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • 21 ते 30 वर्ष
  • Pay Scale (वेतनमान) :
  • 15,000 ते 47,600 Rs
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • नागपूर (महाराष्ट्र)
  • Fees (फी) :
  • कसलीही फी नाही
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • Last date of application (अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख) :
  • 05-डिसेंबर-2022 आहे.
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Offline Address (अर्ज पत्ता) :
  • पत्ता : Chief executive officer, Office of Contonment Board, Bunglow No.40, Temple Road, Kamptee Contonment, Nagpur, Maharashtra – 441 001.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स इतर महत्त्वाचे डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

इतर महत्त्वाच्या भरती..

भारतीय डाक विभागात जवळपास 1 लाख जागा लवकर बघा ✓

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर मध्ये भरती सुरू ✓