Daily UpdatePolice Bharti 2024

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये नवीन 297 जागांची भरती 2023

CAPF Recruitment 2023

CAPF Recruitment 2023 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल|Central Armed Police Forces (CAPF) अंतर्गत “मेडिकल ऑफिसर” पदाच्या एकूण 297 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 16-मार्च-2023 आहे. 26-मार्च 2023 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबंधित क्षेत्रातली पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Central Armed Police Forces Recruitment 2023/ CAPF Medical Officer Recruitment 2023/ CAPF Bharti 2023/ CAPF Medical Officer Bharti 2023/ CAPF New Bharti 2023/ CAPF New Vacancy 2023|केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना ऑल इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही CAPF 2023 भरतीबाबत कळवावे.

(CAPF) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
CAPF Recruitment 2023
Total Post -एकूण जागा
297 जागा
Post Name -पदाचे नाव
1] सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)
2] स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)
3] मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
1] – I) MBBS II) संबंधित विषयातून पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा ईई) D.M./ M.ch+ 3 वर्ष अनुभव

2] – I) MBBS II) संबंधित विषयातून पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा III) 1.5 ते 2.5 वर्ष अनुभव

3] – I) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता II) रोटेटींग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र असेल पण नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल
Age Limit -वयोमर्यादा
1] – 50 वर्षापर्यंत
2] – 40 वर्षापर्यंत
3] – 30 वर्षापर्यंत
Pay Scale -वेतनमान
1] – Rs. 78,800 ते 2,09,200 p.m.
2] – Rs. 67,700 ते 2,08,700 p.m.
3] – Rs. 56,100 ते 1,77,500 p.m.
+ Other Benefits
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
ऑल इंडिया
Fees -फी
General/ OBC/ EWS – ₹400
SC/ ST/ ExSM/ महिला – फी नाही
Important dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 15 फेब्रुवारी 2023 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 16 मार्च 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
दिनांक 26 मार्च 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
16-मार्च-2023 आहे.
[मुदतवाढ]
26-मार्च-2023 आहे.
View Notification Adv -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात PDF ✅
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
Apply करा ✅

खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा
इतर महत्त्वाच्या भरती..

प्रगत संगणन विकास केंद्र 570 जागांची भरती ✓

रेल कोच फॅक्टरी मध्ये 550 जागांची भरती ✓

भारतीय नौदलात नवीन 248 जागांची भरती ✓

साऊथ ईस्टर्न कोल मध्ये 405 जागांची भरती ✓

महाराष्ट्र डाक विभाग 2508 जागांची भरती ✓

8वी/10वी पासवर MSRTC मध्ये भरती ✓

MAHA TAIT Exam Details PDF ✓

स्टाफ सिलेक्शन 11409 जागांची मेगाभरती ✓

MPSC मध्ये 7034 लिपीक पदांची भरती ✓

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎