Daily Update

भारत संचार निगम लिमिटेड महाराष्ट्र अंतर्गत अप्रेंटिस पदाची भरती 2022

BSNL Apprentice Bharti 2022

BSNL Apprentice Bharti 2022 : भारत संचार निगम लिमिटेड, महाराष्ट्र (BSNL) अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 03 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-डिसेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. BSNL Amravati Apprentice Bharti 2022 / BSNL Recuirment 2022/ BSNL Vacancy 2022/ BSNL Careers/ भारत संचार निगम लिमिटेड, महाराष्ट्र (BSNL) मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना अमरावती, यवतमाळ आणि अकोला मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या BSNL 2022 भरतीबाबत कळवावे.

(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड, महाराष्ट्र भरती 2022/BSNL Apprentice Recuirment 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
BSNL Apprentice Bharti 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण 03 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • अप्रेंटिस
  • Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • कोणत्याही शाखेतून पदवीधर, इंजिनियरिंग डिप्लोमा
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • 25 वर्षापर्यंत
  • Pay Scale (वेतनमान) :
  • 8,000Rs ते 9,000Rs प्रति महिना
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑनलाईन
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • अमरावती, यवतमाळ आणि अकोला
  • Fees (फी) :
  • कसलीही फी नाही
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • दिनांक 26 नोव्हेंबर 2022 ऑनलाईन अर्ज सुरू
  • दिनांक 07 डिसेंबर 2022 ऑनलाईन अर्ज शेवट
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • 07-डिसेंबर-2022 आहे.
  • Selection Process (निवड प्रक्रिया) :
  • मेरिट लिस्ट
  • View Notification (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा

इतर महत्त्वाच्या भरती..

वनविभाग वडसा गडचिरोली मध्ये भरती ✓

SAIL मध्ये एकूण 259 जागांची भरती ✓

मध्य रेल्वे मध्ये 2500+ जागांची भरती ✓

भारतीय नौदल 1400+ जागांची भरती ✓