Daily UpdateNagarpalika Bharti

(BMC MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 135 जागांची भरती 2023

BMC MCGM Bharti 2023

BMC MCGM Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका|The Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) अंतर्गत “प्रशिक्षित अधिपरिचारिका” पदाच्या एकूण 135 जागांसाठी भरती होत आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-मार्च-2023 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबंधित संबंधीत क्षेत्रातली पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Municipal Corporation of Greater Recruitment 2023/ BMC Recruitment 2023/ Brihnmumbai Mahanagarpalika Bharti 2023/ BMC MCGM Job Vacancy 2023|बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही BMC भरतीबाबत कळवावे.

(BMC MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
BMC MCGM Bharti 2023
Total Post -एकूण जागा
135 जागा
Post Name -पदाचे नाव
•प्रशिक्षित अधिपरिचारिका
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
i) 12वी उत्तीर्ण
ii) GNM
Age Limit -वयोमर्यादा
खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षापर्यंत
मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षापर्यंत
Pay Scale -वेतनमान
Rs. 30,000 p.m.
Application Mode -अर्ज पद्धत
ऑफलाईन
Job Location -नोकरी स्थान
मुंबई
Fees -फी
₹345
Important dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 23 मार्च 2023 अर्ज सुरू
दिनांक 31 मार्च 2023 अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
31-मार्च-2023 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
•Document verification
(Refer pdf)
View Notification Adv -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात PDF 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Application Form -अर्ज मिळण्याचे ठिकाण
पत्ता : रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डिंग तळमजला रूम नं.15, शीव मुंबई – 400022.
Application Address -अर्ज करायचा पत्ता
पत्ता : आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो.टी.म.स. रुग्णालय.

तसेच खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Join us on WhatsApp
येथे क्लिक करा 🟢
Join us on Telegram
येथे क्लिक करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

पुणे महानगरपालिका 320 जागांची भरती 🔔

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत भरती 🔔

स्टाफ सिलेक्शन 5369 जागांची मेगाभरती 🔔

सेंट्रल बँक इंडिया 5000 जागांची मेगाभरती 🔔

CRPF कॉन्स्टेबल 9212 जागांची मेगाभरती 🔔

महाराष्ट्र वनविभाग मध्ये 127 जागांची भरती 🔔

जिल्हा परिषद पुणे 818 जागांची मोठी भरती 🔔

MPSC PSI Latest Syllabus |Full Form🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎