Daily Update

बीड मध्ये 780 पेक्षा जास्त जागांसाठी रोजगार मेळावा आयोजन

Beed Rojgar Melava 2022

Beed Rojgar Melava 2022 : बीड जिल्ह्यामध्ये पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा-3 यांच्या माध्यमातून एकूण 782 रिक्त पदांसाठी रोजगार मेळावा आयोजन. जिल्हा बीड रोजगार मेळाव्याची तारीख ही 03-नोव्हेंबर-2022 आहे. मेळाव्यासाठी शैक्षणिक पात्रता ही खूप मोठी नाहीये. 10वी 12वी पास वाले उमेदवार सुद्धा इथे ऑनलाईन नोंदणी करू शकतात. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या प्रतीक्षेत बीड मधील अनेक तरुण मित्र होते. ज्या उमेवारांना जवळच्या भागात सोप्या पद्धतीने नोकरी हवी होती त्याच्यासाठी सुद्धा मेळावा खास होणार आहे. पदाची संख्या, पदाचे नाव, मेळाव्याचे ठिकाण, उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी. याची योग्य व तपशीलवार माहिती दिलेली आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा. संबंधित मेळाव्याचे तपशील खालील जाहिरातीत दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी मेळाव्याची जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचावी. संबंधीत मेळाव्याच्या पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी मेगाभरती चा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

Beed Rojgar Melava 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण 782+ जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • संगणक शिक्षक, गुणवत्ता अभियंता, टेली कॉलर, ऑपरेटर, हेल्पर, माध्यमिक शिक्षक आणि इतर..(refer notification)
  • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • 10वी पास
  • 12वी पास
  • पदवीधर किंवा इतर डिप्लोमा/इंजिनीअरिंग
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • किमान 16+ वर्ष
  • Pay Scale (वेतनमान) :
  • पदानुसार वेतन दिले जाईल.
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • बीड (महाराष्ट्र)
  • Fees (फी) :
  • कसलीही फी नाही
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • 03-नोव्हेंबर मेळावा तारीख.
  • Melava Date (मेळावा तारीख) :
  • 03-नोव्हेंबर-2022 आहे.
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Registration (ऑनलाईन नोंदणी) :
  • Melava Address (मेळावा पत्ता) :
  • शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), चंपावती शाळेच्या मागे, नगर रोड बीड.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

बापरे..!! जिल्हा परिषद मध्ये एवढे पदे रिक्त आहेत कधी होणार भरती ✓