Daily Update

बॅसीन कॅथोलीक बँक अंतर्गत 109 दर्जेदार जागांची भरती

Bassein Bank Recuirment 2022

Bassein Bank Recuirment 2022 : बॅसीन कॅथोलीक बँक (BCB) अंतर्गत विविध दर्जेदार पदाच्या एकूण 109 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15-नोव्हेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबधित क्षेत्रातली पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधीत क्षेत्रातला अनुभव आणि खास गुणवत्ता असणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. बॅसीन कॅथोलीक बँक (BCB) मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे ज्याने करून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(BCB) बॅसीन कॅथोलीक बँक भरती 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
Bassien Bank Recuirment 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण 109 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • पद.1) चीफ फायनान्सियल ऑफिसर
  • पद.2) चीफ रिस्क ऑफिसर
  • पद.3) मॅनेजर (ट्रेझरी)
  • पद.4) मॅनेजर/मुख्य मॅनेजर
  • पद.5) असिस्टंट जनरल मॅनेजर
  • पद.6) फ्लेक्सक्यूब डेव्हलपर
  • पद.7) ओबीडीएक्स डेव्हलपर
  • पद.8) कोअर बँकिंग सिस्टीम डेव्हलपर
  • पद.9) नेटवर्क इंजिनियर
  • पद.10) ट्रेनी कस्टमर सर्व्हिस
  • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • CA,B.Tech,B.E, M.sc,B.com, MCA + अनुभव (पदानुसार शैक्षणिक पात्रता राहील खाली दिलेली मूळ जाहिरात PDF वाचावी )
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • पद.1,2,4,5 साठी 50 वर्षांपर्यंत
  • पद.3 साठी 45 वर्षांपर्यंत
  • पद.6,7,8 साठी 35 वर्षांपर्यंत
  • पद.9,10 साठी 30 वर्षांपर्यंत
  • Pay Scale (वेतनमान) :
  • पदानुसार वेतन दिले जाईल (इतर बँके सारखेच दर्जेदार)
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • महाराष्ट्र राज्य
  • Fees (फी) :
  • कसलीही फी नाही.
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • 15-नोव्हेंबर-2022 आहे.
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

TATA मेमोरियल मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर साठी जागा ✓