Daily Update

अरे बाबा ! भाभा अणुसंशोधन केंद्रा मध्ये 78 जागांसाठी भरती

BARC Recuirment 2022

BARC Recuirment 2022 : भारत सरकार संचलित भाभा अणुसंशोधन केंद्रा (BARC) अंतर्गत एकूण 78 जागांसाठी भरती. ऑफलाईन पद्धतीने अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ही 28-ऑक्टोबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. इथे निवड प्रक्रिया नॉर्मल पद्धतीने होणार आहे. यासाठी आपल्याकडे खाली दिलेली शैक्षणिक अर्हता पाहिजे. पदाचे नाव, नोकरी करायचे ठिकाण, वयाची मर्यादा किती, वेतनमान किती, उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज कसा करावा याची योग्य व तपशीलवार माहिती खाली दिलेली आहे. (BARC) अंतर्गत या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना राजधानी मुंबई मध्ये काम करण्याची बेस्ट संधी मिळणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा.

संबंधित भारतीचे सर्व बारीक सारीक तपशील खालील जाहिरातीत दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचावी. तसेच या भरतीसंबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी मेगाभरती चा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

BARC Recuirment 2022

Total Post (एकूण जागा) : 78

Post Name (पदाचे नाव) : रिसर्च असोशियट (RA)

Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :

Ph.D,(Physics, Chemistry आणि इतर), M.E , M.tech

Age Limit (वयोमर्यादा) : पदानुसार

Pay Scale (वेतनमान) : 47,000 ते 54000 हजार

Application Mode (अर्ज माध्यम) : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

Job Location (नोकरी स्थान) : मुंबई (महाराष्ट्र)

Fees (फी) : कसलीही फी नाही.

Important dates (महत्त्वाच्या तारखा) :

Last date of application (अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख) : 28-ऑक्टोबर-2022 आहे.

Download PDF (जाहिरात पहा) : इथे बघा PDF ✓

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : इथे क्लिक करा ✓

Offline Address (अर्ज पत्ता) : Dy. Establishment Officer Recuirment-V, Central Complex. BARC Mumbai-400085

ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठविण्याचा अगोदर आपण दिलेल्या पदासाठी पात्र आहोत याची खात्री करून घ्यावी. तसेच भरती संबंधी अधिक माहितीसाठी वरील अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट दया.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असते कारण यश मिळणे न मिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते.