Bank BhartiDaily Update

Bank of Baroda मध्ये एकूण 418 जागांसाठी भरती.

Bank of Baroda Recruitment 2022

Bank of Baroda Recruitment 2022 : बँक ऑफ बडोदा मध्ये एकूण 418 जागांसाठी भरती. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20-Oct-2022 आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वयाची अट महत्त्वाची आहे. इथे निवड प्रक्रिया,ठिकाण, वयोमर्यादा, पगार, उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज कसा करावा याची योग्य व तपशीलवार माहिती दिलेली आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये पूर्वीसारखेच उत्तम वेतनमान दिले जात आहे. तरी पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. संबंधित भारतीचे सर्व तपशील खालील जाहिरातीत दिलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी मेगाभरती चा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

बँक ऑफ Baroda Recruitment 2022

Total Post (एकूण जागा) :  418

Post Name (पदाचे नाव) :

पद क्र.1) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर

पद क्र.2) e- वेल्थ रिलेशशिप मॅनेजर

पद क्र.3) ग्रुप सेल्स हेड

पद क्र.4) ऑपरेशन हेड वेल्थ

Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :

पद क्र.1) कुठल्याही शाखेतून पदवी / 2 वर्षे अनुभव

पद क्र.2) कुठल्याही शाखेतून पदवी / 1.5 वर्ष अनुभव

पद क्र.3) कुठल्याही शाखेतून पदवी / 10 वर्षे अनुभव

पद क्र.4) कुठल्याही शाखेतून पदवी / 10 वर्षे अनुभव

या भरतीसाठी अनुभव असणे खूप महत्त्वाचे आहे.

Age Limit (वयोमर्यादा) :

पद क्र.1) 24 ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे.

पद क्र.2) 23 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे.

पद क्र.3) 31 ते 45 वर्षे असणे आवश्यक आहे.

पद क्र.4) 35 ते 50 वर्षे असणे आवश्यक आहे.

Pay Scale (वेतनमान) :

पदानुसार वेतनमान दिले जाणार आहे. बँक ऑफ बडोदा च्या कुठल्याही कर्मचाऱ्याचे वेतन हे उत्तमच

Application Mode (अर्ज माध्यम) : ऑनलाईन

Job Location (नोकरी स्थान) : मुंबई महारष्ट्र/ पूर्ण भारतभर.

Fees (फी) : General/ OBC/ EWS साठी 600₹ SC/ ST/ PWD महिलांसाठी केवळ 100₹ इतकी आहे.

Important dates (महत्त्वाच्या तारखा) :

Last Date Of Application is (अर्ज करण्याची शेवटची तारीख ) : 20-Oct-2022 ही आहे.

Official website (अधिकृत संकेतस्थळ) : इथे क्लिक करा

PDF Download (जाहिरातीची pdf) :

वर दिलेली PDF फाईल डाऊनलोड करून आपण अधिक माहिती मिळवू शकता.

Online form (ऑनलाईन अर्ज) : Apply करा

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता.

मेगाभरती टेलिग्राम चॅनल