Daily UpdateMega Bharti

बापरे ! आरोग्य विभागात होणार तब्बल 10,000 हजार जागांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2022

(AVB) Arogya Vibhag Bharti 2022 : सरकारी नोकरीची संधी मिळणे सद्य स्थितीत थोडे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये बराचसा घोटाळा/ गैव्यवहार झाला होता. यावेळेस तशी वेळ येऊ नये असं सामान्य उमेदवारचं मत आहे..

Arogya Vibhag Bharti 2022
 • कुणाला मिळणार दिलासा ?
 • जे उमेदवार वर्षानुवर्ष सरकारी नोकरी साठी धडपड करत असतात. त्यांच्यासाठी अशी मोठी भरती नक्कीच दिलासा देणारी ठरते.
 • आरोग्य विभागात भरतीची माहिती कुणी दिली ?
 • आरोग्य विभागाच्या वतीने तब्बल 10 हजार पेक्षा जास्त जागांसाठी भरती होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
 • आरोग्य भरतीमध्ये एकूण किती जागा भरण्यात येणार आहेत ?
 • एकूण 10 हजार पेक्षा जास्त जागा भरण्यात येणार आहेत.
 • अधिकृत जाहिरात कधी प्रसिद्ध होईल ?
 • अधिकृत जाहिरात ही जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते.
 • परीक्षा कधी घेतली जाईल ?
 • आरोग्य विभागाकडून मार्च 2023 मध्ये परीक्षा घेतली जाईल.
 • परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे ?
 • परीक्षेचा निकाल एप्रिल 2023 मध्ये लागणार आहे.
 • उमेदवारांची मागणी !
 • आरोग्य विभाग परीक्षेचा निकाल लागला की तात्काळ पोस्टींग मिळावी उशीर होऊ नये अशी उमेदवारांची मागणी आहे.
 • रिक्त पदे किती आहेत अर्ज किती आले होते ?
 • मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की आरोग्य विभागात एकूण 11,500 जागा रिक्त आहेत.त्यासाठी तब्बल 11 लाख अर्ज आले होते.
 • कुणाला मिळणार अधिक प्राधान्य ?
 • कोरोना काळात ज्या उमेदवारांनी वैद्यकीय सेवा दिली आहे. अशा उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.
 • आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी कोण पात्र असेल ?
 • संबंधीत पदासाठी आधी अर्ज केलेले आणि आता जाहिरात आल्यावर अर्ज करणारे सर्व उमेदवार पात्र असतील.
 • कोणती पदे भरली जाणार ?
 • आरोग्य सेवक
 • आरोग्य सेविका
 • लॅब टेकनेशियन
 • आणि इतर अनेक पदे भरली जाणार आहेत.
 • भरती प्रक्रिया कशी होईल?
 • शैक्षणिक पात्रता ?
 • इतर अटी नियम ?
 • वयोमर्यादा?
 • पगार ?
 • अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर आपल्याला मिळतील. भरती संबधीत पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. कारण करिअर सर्वात महत्वाचं आहे !

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पोलीस शिपाई पदे भरली जाणार 18,000 जागांसाठी मेगाभरती ✓