Daily UpdateHall Tickets

AIIMS Hall Ticket (Admit Card📑) ; AIIMS प्रवेशपत्र लिंक उपलब्ध !!

AIIMS Bharti Hall Ticket : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था | All India Institute of Medical Sciences (AIIMS) अंतर्गत विविध पदाच्या 3036 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या अनुषंगाने भरतीसाठीची ऑनलाईन परीक्षा दिनांक 18 आणि 20 डिसेंबर 2023 रोजी घेतली जाणार आहे. तरी सदर परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र (AIIMS hall ticket) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत.

AIIMS Bharti Hall Ticket

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान भरती परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड 📑| All India Institute of Medical Sciences Recruitment- Hall Ticket Download (Admit Card)

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान मार्फत ग्रुप B & C मधील असिस्टंट एडमिन ऑफिसर, असिस्टंट डायशियन, असिस्टंट इंजिनिअर, असिस्टंट लॉंड्री सुपरवाइजर, असिस्टंट स्टोर ऑफिसर आणि इतर विविध पदांची पदभरती सुरू आहे. सदर भरती ऑनलाईन परीक्षा दिनांक 18 & 20 डिसेंबर 2023 रोजी विविध शहरांमध्ये घेतली जाणार आहे. सदर भरती परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आम्ही आपल्याला डायरेक्ट लिंक उपलब्ध करून देत आहोत. जेणेकरून आपला अमूल्य वेळ वाचेल. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण डायरेक्ट प्रवेशपत्र (AIIMS Bharti Hall Ticket -Admit Card) डाऊनलोड करू शकता.

AIIMS Bharti Hall Ticket (Admit Card)
येथे पहा प्रवेशपत्र 📑

FAQ ; AIIMS Recruitment Hall Ticket 2023-24 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती परीक्षा प्रवेशपत्र 2023-24

•सदर अखिल भारतीय आयुर्विज्ञान भरती जाहिरात pdf हवी आहे?

येथे क्लिक करून पहा सविस्तर जाहिरात pdf 📑

•AIIMS परीक्षा 2023 बद्दल महत्त्वाची माहिती pdf हवी आहे?

येथे क्लिक करून पहा सविस्तर माहिती pdf 📑

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा 🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

राज्य उत्पादन शुल्क विभाग मेगाभरती 🔔

अन्न, नागरी पुरवठा नवीन मोठी भरती 🔔

SSC GD 21,146 जागांची मेगाभरती 🔔

महाराष्ट्र जिल्हा न्यायालय 5794 भरती 🔔

महाराष्ट्र वनरक्षक भरती निकाल स्थगिती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎