Daily Update

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये नवीन 166 जागांची भरती 2023

AIASL Recruitment 2023

AIASL Recruitment 2023 : एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड|Air India Air Services Limited (AIASL) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 166 जागांसाठी भरती होत आहे. निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची तारीख अनुक्रमे 7,8,9,10,11,12 & 13-फेब्रुवारी-2023 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार 10वी पास ते पदवीधर असणे आवश्यक आहे. विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Air India Air Services Limited Recruitment 2023/ AIASL Ahemdabad Recruitment 2023/ AIASL Bharti 2023/ AIASL New Bharti 2023/ AIASL New Vacancy 2023|एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना अहमदाबाद मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही AIASL 2023 भरतीबाबत कळवावे.

(AIASL) एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
AIASL Recruitment 2023
Total Post -एकूण जागा
166 जागा
Post Name -पदाचे नाव
•कस्टमर सर्व्हिस एकझिक्युटिव्ह
•ज्युनिअर कस्टमर सर्व्हिस एकझिक्युटिव्ह
•युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
•हँडीवूमन
•हँडीमन
•हँडीवूमन (क्लीनर्स)
•ड्युटी ऑफिसर
•ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल
•ज्युनिअर ऑफिसर पॅसेंजर
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
•कस्टमर सर्व्हिस एकझिक्युटिव्ह – पदवीधर
•ज्युनिअर कस्टमर सर्व्हिस एकझिक्युटिव्ह -12वी उत्तीर्ण
•युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 10वी उत्तीर्ण + ड्रायव्हिंग लायसन्स
•हँडीवूमन – 10वी उत्तीर्ण
•हँडीमन – 10वी उत्तीर्ण
•हँडीवूमन (क्लीनर्स) – 10वी उत्तीर्ण
•ड्युटी ऑफिसर – पदवीधर + 12 वर्षाचा अनुभव
•ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल – मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रॉडक्शन/ इलेक्ट्रीकल/ इलेक्ट्रीकल & इलेक्ट्रोनिक्स/ इलेक्ट्रोनिक्स & कॅम्युनिकेशन इंजिनियरिंग पदवी ••ड्रायव्हिंग लायसन्स
•ज्युनिअर ऑफिसर पॅसेंजर – पदवीधर + 09 वर्षाचा अनुभव/ पदवीधर + MBA + 06 वर्षाचा अनुभव
Age Limit -वयोमर्यादा
अनुक्रमे 28/50/35 वर्षापर्यंत
(पदानुसार)
Pay Scale -वेतनमान
Rs. 17,520 ते 32,200 p.m.
(पदानुसार)
Application Mode -अर्ज पद्धत
थेट मुलाखत
Job Location -नोकरी स्थान
अहमदाबाद
Fees -फी
General/ OBC – ₹500
SC/ ST/ ExSM – फी नाही
Important dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 7,8,9,10,11,12 & 13 फेब्रुवारी मुलखात
Date of Interview -मुलाखतीची तारीख
7,8,9,10,11,12 & 13 फेब्रुवारी 2023 आहे.
View Notification Adv -जाहिरात पहा
इथे पहा जाहिरात PDF ✓
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
इथे क्लिक करा ✓
Selection Process -निवड प्रक्रिया
मुलाखतीद्वारे
Venue of Interview -मुलाखतीचे ठिकाण
पत्ता : Hotel Pristine Residency. Airport Road, Next to S.V.P. International, Sardarnagar, Hansol, Ahemdabad, Gujarat – 382475.

खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा
इतर महत्त्वाच्या भरती..

महाराष्ट्र डाक विभाग 2508 जागांची भरती ✓

SSC अंतर्गत तब्बल 11409 जागांची भरती ✓

MPSC अंतर्गत 7034 लिपीक पदांची भरती ✓

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया 250 जागांची भरती ✓

C-Dot अंतर्गत नवीन 395 जागांची भरती ✓

MSRTC नाशिक मध्ये 122 जागांची भरती ✓

वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. 135 जागांची भरती ✓

CISF 10वी पासवर 451 जागांची भरती ✓

केंद्रीय राखीव पोलीस दल 1458 जागांची भरती ✓

नॉर्थ वेस्टर्न रेल्वे मध्ये 2026 जागांची भरती ✓

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎