Daily Update

(AIASL) एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड 495 जागांची मोठी भरती 2023

AIASL Bharti 2023

AIASL Bharti 2023 : एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड|Air India Air Services Limited (AIASL) अंतर्गत विविध पदाच्या 495 जागांसाठी भरती होत आहे. निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची तारीख अनुक्रमें 17, 18, 19, 20 एप्रिल 2023 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबंधित संबंधीत क्षेत्रातली पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Air India Air Services Limited Recruitment 2023/ AIASL Recruitment 2023/ AIASL Job Vacancy 2023|एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना चेन्नई (भारत) मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही AIASL भरतीबाबत कळवावे.

(AIASL) एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
AIASL Bharti 2023
Total Post -एकूण जागा
495 जागा
पद. क्र. Post Name -पदाचे नाव
1)कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह
2)ज्युनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह
3)रेंम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह
4)युटीलिटी एजेंट कम रेंम्प ड्रायव्हर
5)हँडीमन
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – पदवीधर
ज्युनिअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – 12वी उत्तीर्ण
रेंम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – संबंधित क्षेत्रात डिप्लोमा/ ITI + अनुभव
युटीलिटी एजेंट कम रेंम्प ड्रायव्हर – 10वी उत्तीर्ण + HMV
हँडीमन – 10वी उत्तीर्ण + इंग्रजी वाचता येणे समजणे आवश्यक + स्थानिक भाषेचे ज्ञान
Age Limit -वयोमर्यादा
28 वर्षापर्यंत
मागास प्रवर्ग – 05 वर्षापर्यंत सूट
Pay Scale -वेतनमान
Rs 23,640 ते 25,980 p.m.
(पदानुसार)
Application Mode -अर्ज पद्धत
थेट मुलाखत
Job Location -नोकरी स्थान
चेन्नई (भारत)
Fees -फी
General/ OBC/ EWS -₹500
SC/ ST/ ExSM – फी नाही
Important dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 17, 18, 19, 20 एप्रिल 2023
रोजी मुलाखत
Date of Interview -मुलाखतीची तारीख
17, 18, 19, 20-एप्रिल-2023 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
•Personal interview
•Trade Test
•Document
View Notification Adv -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात PDF 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Venue of Interview -मुलाखतीचे ठिकाण
पत्ता : Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Contonment, Chennai – 600043.

तसेच खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Join us on WhatsApp
लगेच सामील व्हा 🟢
Join us on Telegram
लगेच सामील व्हा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

महाराष्ट्र नगर विकास विभाग मध्ये भरती 🔔

स्टाफ सेलेक्शन 7500 जागांची मेगाभरती 🔔

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर 76 जागांची भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎