Daily Update

महसूल व वनविभाग अंतर्गत अहमदनगर मध्ये तलाठी पदाच्या 312 जागांसाठी भरती 2022

Ahamadnagar Talathi Bharti 2023

Ahamadnagar Talathi Bharti 2023 : महसूल व वनविभाग अहमदनगर अंतर्गत तलाठी पदाच्या एकूण 312 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख -जानेवारी-2023 आहे. (लवकरच अपडेट केले जाईल) भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. तसेच मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Talathi Bharti 2023/ Mahasul VanVibhag Talathi Bharti 2023 /Talathi Recuirment Anagar 2022-23/ Mega Talathi Bharti 2022-23|महसूल व वनविभाग, अहमदनगर (Talathi Bharti Ahamadnagar 2023) मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना अहमदनगर मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही तलाठी भरतीबाबत कळवावे.

नवीन तलाठी भरती जाहिरात आली..✅

4625 जागांची तलाठी भरती जाहिरात..✅

तलाठी भरती अभ्यासक्रम ✓

मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF ✓

Mahasul & Vanvibhag Ahamdnagar Talathi Recuirment 2023 महसूल व वनविभाग, अहमदनगर तलाठी भरती 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Ahamadnagar Talathi Bharti 2023
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण 312 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • तलाठी
  • Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर
  • मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्ष
  • मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्ष
  • Pay Scale (वेतनमान) :
  • 5,200Rs ते 20,200Rs (नियमानुसार)
  • Application Mode (अर्ज पद्धत) :
  • ऑनलाईन
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • अहमदनगर
  • Fees (फी) :
  • खुला प्रवर्ग – 500₹
  • मागास प्रवर्ग – 350₹
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • जानेवारी 2023 पासून भरती प्रक्रिया सुरू होईल (निश्चित तारखा लवकरच जाहीर होणार आहेत)
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • जानेवारी 2023 (लवकरच अपडेट केले जाईल)
  • View Notification (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा

इतर महत्त्वाच्या भरती..

भारत संचार निगम लिमिटेड BSNL मध्ये भरती ✓

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड 290 जागांची भरती ✓

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 118 जागांची भरती ✓

भारतीय नौदल मध्ये 1400+ जागांची भरती ✓