Daily Update

दारुगोळा कारखाना, खडकी मध्ये अप्रेंटिस पदाची भरती

AFK Recuirment 2022

AFK Recuirment 2022 : दारुगोळा कारखाना, खडकी मध्ये पदवीधर टेक्निशियन पदाच्या (AFK) एकूण 25 जागांसाठी भरती होत आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 04- नोव्हेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबधित क्षेत्रातली पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. संबधित क्षेत्रातला अनुभव असणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. दारुगोळा कारखाना, खडकी (AFK) होत असलेल्या या भरतीमधील निवड झालेल्या उमेदवारांना खडकी पुणे मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे ज्याने करून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(AFK) दारुगोळा कारखाना, खडकी भरती संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

AFK Recuirment 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • 25 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
  • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • पदवीधर इंजिनीअरिंग (संबधित विषयात प्रावीण्य)
  • डिप्लोमा (टेक्निकल) इंजिनीअरिंग (संबंधीत विषयात प्रावीण्य)
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • Minimum 14 वर्षे
  • Pay Scale (वेतनमान) :
  • 8,000 ते 9,000 हजार
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • खडकी, पुणे (महाराष्ट्र)
  • Fees (फी) :
  • कसलीही फी नाही
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • Last date of application (अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख) :
  • 04- नोव्हेंबर-2022 आहे.
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Offline Address (अर्ज पत्ता) :
  • पत्ता : The general manager, Ammunition Factory khadaki, Pune Maharashtra -411 003.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

मोदी देणार तब्बल 75,000 हजार तरुणांना रोजगार ✓