Arogya BhartiDaily UpdateMega Bharti

Aarogya Vibhag Bharti 2024 ; महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग २०२४

Aarogya Vibhag Bharti 2024

Aarogya Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग | Maharashtra Public Health Department अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या 1729 जागांची भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 18-फेब्रुवारी-2024 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Maharashtra Public Health Department Bharti 2024/ Aarogya Vibhag Bharti 2024 pdf/ Maharashtra Public Health Department Recruitment 2024/ Aarogya Vibhag Job Vacancies 2024 | महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रात नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “Arogya Vibhag Bharti” भरतीबाबत कळवावे.

(Arogya Vibhag Bharti 2024 Maharashtra) आरोग्य विभाग भरती २०२४/ आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी भरती २०२४ संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Aarogya Vibhag Bharti 2024
Total Post -एकूण जागा
1729 जागा
Post Name -पदाचे नाव
•वैद्यकीय अधिकारी गट – अ (Medical Officer)
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS किंवा समतुल्य
2) वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) – पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा किंवा समतुल्य
Age Limit -वयोमर्यादा
18/19 ते 38 वर्षापर्यंत
मागास प्रवर्ग – 05 वर्षांची सूट
Pay Scale -वेतनमान
₹56,100 ते 1,77,500 पर्यंत
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
महाराष्ट्र
Fees -फी
खुला प्रवर्ग – ₹1000
मागास प्रवर्ग – ₹700
आर्थिक दुर्बल घटक – ₹700
दिव्यांग – ₹700
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ ऑनलाईन अर्ज शेवट

[मुदतवाढ]
दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
१८-फेब्रुवारी-२०२४ आहे
Selection Process -निवड प्रक्रिया
गुणवत्ता यादी
View Notification Advt -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा🟠
FAQ ; Aarogya Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग २०२४

वरील “आरोग्य विभाग भरती” भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. सदर पद भरतीत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. वर दिलेल्या “येथे Apply करा” बटण वर क्लिक करून अधिकृत पोर्टलवर प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. शेवटी यशस्वी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस मूळ जाहिरातीत सुध्दा दिलेली आहे त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
Join Now🟢
Join us on Telegram
Join Now🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

महावितरण मध्ये 5300+ जागांची भरती 🔔

इंडियन आर्मी अग्निवीर पदांची मेगाभरती 🔔

महाराष्ट्र शिक्षक 21,678 पदांची मेगाभरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎