Daily Update

भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये 364 नवीन जागांची भरती 2023

AAI Recruitment 2023

AAI Recruitment 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरण|Airports Authority of India (AAI) अंतर्गत विविध पदाच्या नवीन 364 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21-जानेवारी-2023 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील पदवी/पदव्युत्तर पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Airports Authority of India Bharti 2023/AAI New Job Recruitment 2023/AAI New Vacancy 2023|भारतीय विमानतळ प्राधिकरण मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना ऑल इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही AAI New Recruitment 2023 भरतीबाबत कळवावे.

(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
AAI Recruitment 2023
Total Post -एकूण जागा
एकूण 364 जागा
Post Name -पदाचे नाव
1) मॅनेजर (अधिकृत भाषा)
2) ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (एयर ट्रॅफिक कंट्रोल)
3) ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (अधिकृत भाषा)
4) सिनियर असिस्टंट (अधिकृत भाषा)
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
संबंधित विषयात पदवी/पदव्युत्तर पदवी
(सविस्तर साठी मूळ जाहिरात वाचावी)
Age Limit -वयोमर्यादा
32 वर्षे
Pay Scale -वेतनमान
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
ऑल इंडिया
Fees -फी
जनरल- ₹1000
राखीव – फी नाही
Important dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 22 डिसेंबर 2022 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 21 जानेवारी 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
21-जानेवारी-2023 आहे.
View Notification Adv -जाहिरात पहा
इथे बघा जाहिरात PDF ✓
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
इथे क्लिक करा ✓
Online Form -ऑनलाईन अर्ज
लगेच Apply करा ✓

खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा
इतर महत्त्वाच्या भरती..

स्टाफ सिलेक्शन कमिशन 4500 मेगाभरती ✓

नेव्हाल डॉकयार्ड मध्ये 275 जागांची भरती ✓

CB औरंगाबाद मध्ये जबरदस्त भरती ✓

युनियन बँक ऑफ इंडिया 39 जागांची भरती ✓

बँक ऑफ महाराष्ट्र 551 जागांची भरती ✓