Daily UpdateResult

10th Result 2023 Maharashtra Board | Direct Link

10th Result 2023 Maharashtra

10th Result 2023 Maharashtra : 10वी बोर्ड परीक्षा संपल्या की लगेच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात एकच प्रश्न असतो तो म्हणजे 10वी चा निकाल (SSC Result 2023) कधी लागणार आहे? या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत की 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे. तसेच तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे या आर्टिकल मध्ये देणार आहोत.

10th Result 2023 Maharashtra

10th Result 2023 Maharashtra Date

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 10वी निकाल तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता लागणार आहे. दिनांक 02 जून 2023 दुपारी 1 वाजता आपल्याला ऑनलाईन निकाल पाहता येईल.

SSC Board Result Maharashtra Official Website | SSC Result Direct Link

महाराष्ट्र बोर्ड परीक्षेचा निकाल पाहताना ऐनवेळी बोर्डाची अधिकृत वेबसाईट कोणती आहे? हे अनेक विद्यार्थ्यांना समजत नाही. खाली काही अधिकृत वेबसाईट लिंक देत आहोत जेणेकरून ऐनवेळी गोंधळ निर्माण होणार नाही, आणि निकाल लागल्यानंतर एकदम सोप्या पद्धतीने लगेच चेक करता येईल. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आज दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर खालील लिंक लगेच सक्रिय होतील.

Official Website -अधिकृत संकेतस्थळ
mahresult.nic.in ✅
mahahsscboard.in ✅
Mahasscresult.nic.in ✅
02 जून 2023 दुपारी 1 वाजता
येथे ऑनलाईन निकाल पाहता येईल ⬆️

How To Check 10th Result In Mobile Marathi|10वी बोर्ड परीक्षा निकाल मोबाईल मधून कसा पाहायचा?

1] सर्वात आधी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

2] समोर महा SSC Result 2023 नावाचा चा पर्याय दिसेल.

3] त्यावर क्लिक केल्यास तिथे तुम्हाला Roll Number टाकायचा आहे किंवा DOB म्हणजेच जन्म तारीख टाकायची आहे.

4] तसेच आईचे नाव विचारल्यास स्पेलिंग मिस्टेक न करता टाकावे.

5] सर्व माहिती भरल्यास स्क्रीनवर तुमचा 10वी चा निकाल दिसेल.

या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही दहावीचा निकाल आपल्या मोबाईल मधून एकदम सोप्या पद्धतीने पाहू शकता.

FAQ: Maharashtra SSC Result 2023 | 10th Class Result 2023 Maharashtra

प्रश्न.1) महाराष्ट्र 10वी बोर्ड परीक्षा निकाल तारीख?

➡️ महाराष्ट्र 10वी बोर्ड परीक्षा निकाल तारीख दिनांक 02 जून 2023 आहे.

प्रश्न. 2) 10वी चा निकाल कधीपर्यंत लागू शकतो?

➡️ दहावी चा बोर्ड परीक्षा निकाल 02 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता लागेल.

प्रश्न.3) यंदाच्या 10वी बोर्ड परीक्षा मध्ये “Best of Five” असणार आहे की नाही?

➡️ दरवर्षी 10वी बोर्ड परीक्षा मध्ये “Best of Five” असतो. याही वर्षी “Best of Five” असणार आहे.

प्रश्न .4) महाराष्ट्र दहावी निकाल ऑनलाईन कसा पाहायचा?

➡️ महाराष्ट्र दहावी निकाल मोबाईल द्वारे ऑनलाईन पाहता येईल. त्यासाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

प्रश्न.5) दहावीचा निकाल कोणत्या वेळेला लागतो?

➡️ हा प्रश्न जरी महत्त्वाचा वाटत नसला तरी खूप कामाचा आहे. जेणेकरून नेमक्या वेळेला निकाल पाहता येईल. तर दहावीचा निकाल हा बरोबर दुपारी 1 वाजता लागतो.

प्रश्न.6) 10वी बोर्ड परीक्षा पास होण्यासाठी किमान किती टक्के घ्यावे लागतात?

➡️ 10वी बोर्ड परीक्षा पास होण्यासाठी किमान 35% मार्क्स घ्यावे लागतात.

प्रश्न.7) दहावी निकाल मध्ये एक दोन विषय गेले तर?

➡️ दहावी निकाल मध्ये काही विषय गेले असल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही परत ते विषय काढू शकता.

प्रश्न.8) 10वी मध्ये किमान किती मार्क्स चांगले मानले जातात?

➡️ 10वी मध्ये किमान 60% मार्क्स ठीक ठाक मानले जातात. तर 70%-75% मार्क्स चांगले मानले जातात. तसेच 90%+ मार्क्स असतील तर बेस्ट मानले जाते. परंतु विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात असूद्या की तुमचे मार्क्स म्हणजेच सर्वकाही असे समजू नका. कमी मार्क्स मिळाले तरी निराश होऊ नका. आपल्या ज्ञानावर लक्ष केंद्रित करा. चांगले वाचन करा.

हे काही मोजके प्रश्न आहेत जे सारखे विचारले जातात. तुमच्या मनात 10वी निकलासंबंधी काही प्रश्न असतील तर मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊन विचारू शकता. नक्कीच सहकार्य केले जाईल.

महाराष्ट्र 12वी बोर्ड परीक्षा 2023 निकाल 🔔

तसेच खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Join us on WhatsApp
येथे क्लिक करा 🟢
Join us on Telegram
येथे क्लिक करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

10वी पासवर पोस्ट 12828 जागांची भरती 🔔

स्टाफ सेलेक्शन मध्ये 5369 जागांची भरती 🔔

10वी पासवर भारतीय रेल्वे विभागात भरती 🔔

BMC मुंबई येथे 1178 जागांची मोठी भरती 🔔

मराठी मध्ये NEET परीक्षा महत्वाची माहिती 🔔

भारतीय नौदलात 1365 जागांची मोठी भरती 🔔

7वी/ 10वी पासवर 512 जागांची मोठी भरती 🔔

पोस्ट ऑफीस भरती 40889 जागांचा निकाल 🔔

10वी पासवर YIL 5395 जागांची मोठी भरती 🔔

10वी बोर्ड परीक्षा निकाल 2023 मध्ये आपल्या सर्वांना चांगल्या गुणांनी पास होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा..!

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎