Daily UpdateMahavitaran Bharti

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत एकूण 330 जागांसाठी भरती

Mahagenco Recruitment 2022

Mahagenco Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 330 जागांसाठी भरती. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11-OCT-2022 आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वयाची अट महत्त्वाची आहे. इथे निवड प्रक्रिया,ठिकाण, वयोमर्यादा, पगार, उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज कसा करावा याची योग्य माहिती दिलेली आहे. Mahagenco कंपनीत एक चांगले वेतनमान दिले जात आहे. तरी पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. संबंधित भारतीचे सर्व तपशील खालील जाहिरातीत दिलेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी मेगाभरती चा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

Total Post (एकूण जागा) :  330

Post Name (पदाचे नाव) :

पद क्र.1) कार्यकारी अभियंता

पद क्र.2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता

पद क्र.3) उपकार्यकारी अभियंता

Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :

पद क्र.1) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रूमेंटेमेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअर पदवी तसेच 9 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे.

पद क्र.2) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रूमेंटेमेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअर पदवी तसेच 7 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे.

पद क्र.3) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रूमेंटेमेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनिअर पदवी तसेच 3 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे.

Age Limit (वयोमर्यादा) :

पद क्र.1) कमाल 40 वर्षे

पद क्र.2) कमाल 40 वर्षे

पद क्र.3) कमाल 38 वर्षे

यामध्ये मागासर्गीयांसाठी 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.

Pay Scale (वेतनमान) : तिन्ही पदांसाठी पे ग्रुप i) ii) नुसार वेतन मिळणार

Application Mode (अर्ज माध्यम) : ऑनलाईन

Job Location (नोकरी स्थान) : संपूर्ण भारतभर.

Fees (फी) : Open Category साठी 800₹+GST Reserved Category साठी 600₹+GST इतकी आहे.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा) :

Last Date Of Application is (अर्ज करण्याची शेवटची तारीख ) : 11-Oct-2022 ही आहे.

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : इथे क्लिक करा

PDF Download (जाहिरातीची pdf) :

वर दिलेली pdf फाईल डाऊनलोड करून आपण अधिक माहिती मिळवू शकता.

Online Form (ऑनलाईन अर्ज) : Apply करा

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

तसेच आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता

टेलिग्राम चॅनल