Daily Update

खुशखबर !! NCERT मध्ये 292 जागांची भरती

NCERT Recuirment 2022

NCERT Recuirment 2022 : राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 292 जागांसाठी बेस्ट भरती. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28-ऑक्टोबर-2022 आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वयाची अट खूप महत्त्वाची ठरणार आहे. निवड प्रक्रिया एकदम सोप्या पद्धतीने होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) मधील पदासाठी शैक्षणिक अर्हता पाहिजे. पदाचे नाव, ठिकाण, वयाची मर्यादा, वेतनमान किती , उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज कसा करावा ? याची योग्य व तपशीलवार माहिती इथे दिलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणीक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) अंतर्गत या भरतीसाठी पास झालेल्या उमेदवारांना 7 वी वेतश्रेणी नुसार वेतन दिले जाणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. संबंधित भारतीचे सर्व बारीक सारीक तपशील खालील जाहिरातीत दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचावी. आणि या भरतीसंबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी मेगाभरती चा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

NCERT Recuirment 2022

Total Post (एकूण जागा) : 292

Post Name (पदाचे नाव) :

पद.1) प्राध्यापक (प्रोफेसर)

पद.2) सहयोगी प्राध्यापक

पद.3) सहायक प्राध्यापक

पद.4) ग्रंथपाल

पद.5) सहायक ग्रंथपाल

Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :

पद.1) • M.A/ PG •• Ph.D

पद.2) • किमान 55% गुण मिळवून M.A/ M.Ed •• Ph.D

पद.3) • किमान 55% गुण मिळवून M.A/ M.Ed •• NET

पद.4) • किमान 55% गुण मिळवून विज्ञान माहिती विज्ञान डॉक्युमेंट्री पदवी प्राप्त ••Ph.d ••• 10 वर्षे अनुभव असणे.

पद.5) • किमान 55% गुण मिळवून विज्ञान माहिती विज्ञान डॉक्युमेंट्री पदवी प्राप्त ••NET

Age Limit (वयोमर्यादा) : पडणुसार NCERT आणि गवर्मेंट ठरवेल.

Pay Scale (वेतनमान) :

Application Mode (अर्ज माध्यम) : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

Job Location नोकरी स्थान : ऑल इंडिया

Fees (फी) : जनरल/ओबीसी/EWS साठी 1000₹, ST/SC महिलांसाठी कसलीही फी नाही.

Important dates (महत्त्वाच्या तारखा) :

Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :

Download PDF (जाहिरात पहा) :

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : इथे क्लिक करा

Online Form (ऑनलाईन पद्धतीने अर्ज) : लगेच Apply करा

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असते कारण यश मिळणेनमिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते.