Daily UpdateMega Bharti

इंडीयन ऑईल (IOCL) मध्ये 1535 जागांसाठी बेस्ट भरती

IOCL Apprentice Recuirment 2022

IOCL Apprentice Recuirment 2022 : इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ॲप्रेंटिस पदाच्या एकूण 1535 जागांसाठी भरती. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23-ऑक्टोबर-2022 आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वयाची अट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. इथे निवड प्रक्रिया सोप्या पद्धतीने होणार आहे. यासाठी आपल्याकडे शैक्षणिक अर्हता पाहिजे.शेवटी एक लेखी परीक्षा घेतली जाईल. पदाचे नाव, ठिकाण, वयाची मर्यादा, वेतनामान, उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज कसा करावा याची योग्य व तपशीलवार माहिती दिलेली आहे. इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भारतभर नोकरीची संधी मिळणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. संबंधित भारतीचे सर्व बारीक सारीक तपशील खालील जाहिरातीत दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचावी. तसेच या भरतीसंबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी मेगाभरती चा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

IOCL Recuirment 2022

Total Post (एकूण जागा) : 1535

Post Name (पदाचे नाव) :

पद.1) ट्रेड अप्रेंटीस-अटेंडट ऑपरेटर

पद.2) ट्रेड अप्रेंटीस (फिटर)

पद.3) ट्रेड अप्रेंटीस (बॉयलर)

पद.4) टेक्निशियन अप्रेंटिस (केमीकल)

पद.5) टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल)

पद.6) टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)

पद.7) टेक्निशियन अप्रेंटिस (इस्ट्रुमेंटेशन)

पद.8) ट्रेड अप्रेंटिस (सेक्ट्रेरियल असिस्टंट)

पद.9) ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटट)

पद.10) ट्रेड अप्रेंटिस (डेटा एन्ट्री ऑपरेटर) अनुभवाची गरज नाही.

पद.11) ट्रेड अप्रेंटिस ( डेटा एन्ट्री ऑपरेटर) अनुभव असणे आवश्यक.

Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :

पद.1) B.sc (केमिकल इंडस्ट्री)

पद.2) SSC ,ITI फिटर

पद.3) B.sc (केमिकल इंडस्ट्री)

पद.4) केमिकल / पेट्रो केमिकल डिप्लोमा

पद.5) मेकॅनिकल इंजिनियरिंग डिप्लोमा

पद.6) इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग डिप्लोमा

पद.7) इन्स्ट्रुमेंटेशन / कंट्रोल इंजिनियरिंग डिप्लोमा

पद.8) B.A , B.sc , B.com

पद.9) B.com

पद.10) HSC

पद.11) HSC, डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर कौशल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक.

Age Limit (वयोमर्यादा) : 18 ते 24 •SC/ST साठी पाच वर्षापर्यंत सूट देण्यात आली आहे.

Pay Scale (वेतनमान) : पदानुसार वेतन दिले जाणार आहे.

Application Mode (अर्ज माध्यम) : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Job Location (नोकरी स्थान) : ऑल इंडिया.

Fees (फी) : कसलीही फी नाही.

Important dates (महत्त्वाच्या तारखा) :

Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) : 23-ऑक्टोबर-2022 आहे.

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : इथे क्लिक करा

PDF Download (जाहिरात) : इथे बघा PDF ✓

Online Form (ऑनलाईन पद्धतीने अर्ज) : Apply करा

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असते कारण यश मिळणे न मिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते.