Daily Update

आपल्या परभणी मध्ये रोजगार मेळावा तोही चक्क 656+ रिक्त जागांसाठी !

Parbhani Rojgar Melava 2022

Parbhani Rojgar Melava 2022 : परभणी मध्ये पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा यांच्या माध्यमातून 656+ रिक्त पदांसाठी रोजगार मेळावा. परभणी रोजगार मेळाव्याची शेवटची तारीख ही 14-ऑक्टोबर-2022 आहे. या मेळाव्यासाठी शैक्षणिक पात्रता ही खूप मोठी नाहीये.10वी आणि 12वी पास वाले उमेदवार सुद्धा इथे ऑनलाईन नोंदणी करू शकतात. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या प्रतीक्षेत अनेक तरुण मित्र होते. पदाची संख्या, पदाचे नाव, मेळाव्याचे ठिकाण, उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याची योग्य व तपशीलवार माहिती दिलेली आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा. संबंधित भारतीचे तपशील खालील जाहिरातीत दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी मेळाव्याची जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचावी. या मेळाव्याच्या पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी मेगाभरती चा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

Parbhani Rojgar Melava 2022

Total Post (एकूण जागा) : 656 पेक्षा जास्त

Post Name (पदाचे नाव) : एलआयसी (LIC) एजेंट, विक्री प्रशिक्षणार्थी बाजार विकास कार्यकारी.

Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :

10वी/ 12वी/ पदवीधर

Application Mode (अर्ज माध्यम) : ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.

Job Location (नोकरी स्थान) : परभणी जिल्हा

Important dates (महत्त्वाच्या तारखा) :

Online Form (ऑनलाईन नोंदणी) : Apply करा

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : इथे क्लिक करा ✓

Last date of application (नोंदणी करण्याची शेवटची तारीख) : 14-ऑक्टोबर-2022 आहे.

परभणी येथील तरुणांसाठी एक चांगली संधी या रोजगार मेळाव्याच्या माध्यामातून चालून आली आहे. विशेष म्हणजे 10वी आणि 12वी पास असलेल्या उमेदवारांना आपल्या जिल्ह्यात नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. मेळाव्याचे ठिकाण जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र परभणी आहे.

ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी आपण दिलेल्या पदासाठी पात्र आहोत का याची खात्री करून घ्यावी. 14 ऑक्टोबर रोजी या मेळाव्याला उपस्थित राहून आपण नोकरी मिळवू शकता.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असते कारण यश मिळणे न मिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते.

तारीख लांबली नक्की फायदा घ्या 20,000 जागांसाठी मेगा भारती