Daily Update

अरे वाह..! साऊथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत 130 जागांसाठी भरती

SECL Recuirment 2022

SECL Recuirment 2022 : साऊथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये एकूण 130 जागांसाठी भरती. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ही 29-ऑक्टोबर-2022 आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता वयाची अट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. इथे निवड प्रक्रिया सोप्या पद्धतीने होणार आहे. आपल्याकडे केवळ संबधित शैक्षणिक अर्हता पाहिजे आणि शेवटी एक मुलाखत घेतली जाईल. पदाचे नाव, ठिकाण, वयाची मर्यादा, वेतनमान, उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज कसा करावा याची योग्य व तपशीलवार माहिती दिलेली आहे. साऊथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (SECL) अंतर्गत या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पोस्टनुसार वेतनमान दिले जाणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. संबंधित भारतीचे सर्व बारीक सारीक तपशील खालील जाहिरातीत दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचावी. तसेच या भरतीसंबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी मेगाभरती चा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

SECL Recuirment 2022

Total Post (एकूण जागा) : 130

Post Name (पदाचे नाव) :

पद.1) सिनिअर मेडिकल स्पेशलीस्ट

पद.2) मेडिकल स्पेशलीस्ट

पद.3) सिनिअर मेडिकल ऑफिसर

पद.4) सिनिअर मेडिकल ऑफिसर [डेंटल]

Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :

पद.1) •एमबीबीएस •• PG पदवी /DNB •••तीन वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

पद.2) •एमबीबीएस •• PG पदवी /DNB

पद.3) • एमबीबीएस •• एक वर्ष अनुभव आवश्यक आहे.

पद.4) • BDS •• एक वर्ष अनुभव आवश्यक आहे.

Age Limit (वयोमर्यादा) :

पद.1 साठी 42 वर्षे

पद.2,3,4 साठी 35 वर्षे

Pay Scale (वेतनमान) :

पद.1) 70,000 ते 2,00,000

पद.2) 60,000 ते 1,80,000

पद.3) 60,000 ते 1,80,000

पद.4) 60,000 ते 1,80,000

Application Mode (अर्ज माध्यम) : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

Job Location (नोकरी स्थान) : बिलासपूर

Fees (फी) : कसलीही फी नाही.

Important dates (महत्त्वाच्या तारखा) :

Last date of application (अर्ज पोहचवणे शेवट तारीख) :

29-ऑक्टोबर-2022 आहे.

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : इथे क्लिक करा

Download PDF (जाहिरात पहा) : इथे बघा PDF ✓

Offline Address (अर्ज पत्ता) : Dy.GII,HOD (EE) / South Eastern Coalfields Limited, Bilaspur-495001.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असते कारण यश मिळणे न मिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते.